Tar Kumpan Yojana 2025: शेतकऱ्यांना शेतीभोवती तार कुंपण योजनेसाठी 90% अनुदान..! असा करा अर्ज
Tar Kumpan Yojana 2025 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. अतिवृष्टी, पूर ,किंवा ढगफुटी अन्य कारणामुळे झालेल्या नुकसानीसाठी तसेच, पाण्याच्या सुविधामुळे राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना असो अशा अनेक योजना शासनाकडून राबवल्या जातात. तसेच आता पिकाच्या संरक्षणासाठी सरकारकडून महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे ती म्हणजे तार कुंपण योजना . ही योजना शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे … Read more