Weather Update राज्यातील आजचा हवामान अंदाज, ढगांच्या गडगडा सह, काही ठिकाणी गारपिटीचा इशारा…
Weather Update : आज दोन एप्रिल राज्यातील हवामान निरीक्षणानुसार , अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. तसेच पावसाची शक्यता आहे. काल एक एप्रिल रोजी कराड, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारपीट झाल्याची नोंद आहे. तसेच 1 एप्रिल रोजी अमरावती, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, अकोला, जालना , धाराशिव आणि इतर काही भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण आणि थोडासा पाऊस … Read more