ऊस तोडणी यंत्र अनुदान
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये अनेक शेतकरी हे शेतीवर अवलंबून असतात आणि जास्तीत जास्त शेतीमध्ये प्रामुख्याने ऊस हे पीक घेतले जातात . आपल्या देशात सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील अनेक कारखाने आहेत आणि उसाचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात पिक घेण्यात येते. ज्यावेळेस ऊस आपण तोडणी चालू करतो त्यावेळेस अनेकदा असे होते … Read more