upi server down; कोट्यावधी लोकांचे पेमेंट अडकण्याचे कारण काय? Npci ने दिली माहिती.

upi server down बुधवार दिनांक 26 मार्च 2025 रोजी यूपीआयचे व्यवहार बिघडल्यामुळे अनेक युपीआय धारकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. याबाबत अनेक वापरकर्त्यांनी तक्रार देखील सादर केली आहे. वापरकर्त्यांना खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. यूपीआय सर्वर का डाऊन होते? आणि वापरकर्त्यांचे कोट्यावधी रुपये का अडकले याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन सिस्टमने संपूर्ण माहिती दिली आहे.

upi server down

आज प्रत्येक व्यक्ती यूपीआयच्या माध्यमातून आपले छोटे मोठे व्यवहार करतो. एक रुपयापासून ते लाखो रुपयापर्यंत व्यवहार एका यूपीएच्या माध्यमातून होताना दिसत आहेत. एखाद्या स्टोअरवर एक रुपयाची वस्तू जरी घेतली तरी देखील आता ग्राहक यूपीआयचा वापर करून पेमेंट पेड करतात. मग अशातच या यूपीआय सर्विस मध्ये काही त्रुटी निर्माण झाली किवा यामध्ये काही अडचण निर्माण झाली तर; वापरकर्त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणारच आहे.

यूपीआय मध्ये असे तांत्रिक बिघाडीची घटना 26 मार्च 2025 रोजी उद्भवली. या तांत्रिक बिगडामुळे काही तासातच वापरकर्त्यांच्या कोट्यावधी रुपये व्यवहारादरम्यान अडकले होते. अनेक ग्राहकांना आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

हे वाचा: UPI वापर करण्यासाठी महत्त्वाची सूचना!

का झाले होते व्यवहार बंद upi server down

जवळपास प्रत्येक यूपीआय वापरकर्त्यांना या तांत्रिक बिघाडीचा सामना करावा लागला. हा व्यवहार का बंद झाला असा प्रश्न देखील नेहमीच निर्माण होतो. upi server down याबाबत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने संपूर्ण खुलासा केला आहे. अनेक नागरिकांनी यूपीआय सर्व डाऊन असल्याबाबत किंवा आपले व्यवहार पूर्ण न झाल्याबाबत तक्रारी सादर केल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने फोनपे, गुगल पे वापरकर्ते आणि पेटीएम वापर कर्ते यांचा जास्त समावेश होता. या तक्रारींचा आढावा घेत नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन म्हणजेच एनपीसीआय ने यूपीआय मधील तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची समस्या मान्य करून या अडचणीवर मार्ग काढून अडचण दूर करण्यात आलेली असल्याचे देखील माहिती दिली.

नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन च्या माहितीनुसार यूपीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तो बिघाड जास्तीत जास्त 48 तासाच्या आत दुरुस्त केला जातो. काही छोटा प्रॉब्लेम असेल तर लवकरात लवकर तो पूर्ण केला जातो. अशी समस्या उद्भवल्यास लवकरात लवकर कसे सुरु करता येईल याबाबत आम्ही नेहमीच प्रयत्नशील असल्याची माहिती देखील देण्यात आली.

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

हजारो वापरकर्त्याच्या तक्रारी

upi server down यूपीआय मध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्या नंतर अनेक वापरकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच यूपीआय ॲपच्या माध्यमातून सादर केल्या होत्या. याच दरम्यान काही वापरकर्त्यांची पैसे देखील अडकले होते. अडकलेले पैसे परत मिळावे किंवा व्यवहार पूर्ण व्हावा याकरिता अनेक वापरकर्त्यांनी देखील आपल्या तक्रारी सादर केल्या होत्या. कारण बरेच वापर कर्त्यांच्या बँक खात्यावरून पेमेंट कट झाले होते. परंतु पुढील वापरकर्त्याला ते पेमेंट मिळाले नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या होत्या.

यूपीआय डाउन झाल्यावर काय करावे

आपण डिजिटल जगात वावरतो यात वावरताना अनेक डिजिटल माध्यमांचा देखील आता आपल्याला गरज भासते. यात प्रामुख्याने सध्या गरज भासत असणारे म्हणजे युपी आहे. असे अनेक यु पी आय वापर करते पूर्णपणे यूपीआय वर अवलंबून असतात. आणि मग अशावेळी सर्व चा प्रॉब्लेम किंवा काही तांत्रिक अडचण निर्माण झाली की यांचा पूर्ण व्यवहार बंद पडतो.

upi server down अशा यूपीआय डाउन च्या अडचणीमध्ये व्यवहार सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांनी इतर माध्यमांचा वापर करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड किंवा कॅश स्वरूपात व्यवहार पूर्ण करावे.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

Leave a comment