Upi server problem : आजच्या डिजिटल युगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा डिजिटल व्यवहार करण्यावर अधिक भर देत आहे. परंतु मागील काही दिवसापासून या डिजिटल व्यवहारांमध्ये अनेक अडचणी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामध्ये फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या यूपीआय वापर कर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. याचा अनेक वापर करताना मोठ्या प्रमाणावर फटका देखील बसला आहे. फोन पे ,गुगल पे ,पेटीएम बंद पडण्यामागे काय कारणे आहेत याची नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.Upi server problem

यूपीआय सर्विस बंद (Upi server problem)
मागील एक महिन्यांमध्ये तिसऱ्यांदा यूपीआय सर्विस बंद पडली आहे. ज्यामुळे डिजिटल व्यवहारांमध्ये अनेक अडचणीचा सामना करावा लागला आहे. 12 एप्रिल 2025 रोजी परत एकदा युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआय या सर्व मध्ये तांत्रिक बिघाड पाहायला मिळाला आहे. देशातील विविध यूपआय वापरकर्त्यांना या तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. अनेक वापर कर त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. ज्यामुळे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच यूपीआय कंपनीकडे आपल्याला निर्माण होणाऱ्या समस्येच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
या तक्रारीची दखल घेत नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वापरकर्त्यांना माहिती दिली आहे. ज्यामध्ये यूपीआय या सिस्टम मध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे असे घडले असल्याचे देखील माहिती npci ने जाहीर केले आहे.Upi server problem
हे वाचा : रबीआय बँकेची मोठी कारवाई! या बँकेचा परवानाच रद्द!!!
UPI तांत्रिक अडचणींना सामोरे जात आहे.
Npci कडून सोशल मीडिया अकाउंट एक्स यावर पोस्ट करत त्यांनी सांगितले आहे की यूपीआय मध्ये सध्या विविध तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. ज्यामुळे नागरिकांना व्यवहार करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यूपीआय माध्यमातून होणारे व्यवहार देखील काही प्रमाणात घटत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. समस्येचे निराकरण झाल्यानंतर आम्ही लवकरच आपल्याला याचे अपडेट देखील देऊ. वापरकर्त्यांच्या आण नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अशी पोस्ट npci कडून ट्विटरवर म्हणजेच एक्स वर पोस्ट करण्यात आली आहे.Upi server problem
1 thought on “Upi server problem: फोन पे,गुगल पे,पेटीएम का झाले बंद? npci ने सांगितले कारण…”