NPS वात्सल्य योजना vatsalya scheme 2024

NPS वात्सल्य योजना vatsalya scheme

    NPS वात्सल्य योजना vatsalya scheme केंद्र सरकारने अल्पवयीन मुलांचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून एनपीएस वात्सल्य  या योजनेची घोषणा केली. या योजनेची घोषणा 23 जुलै रोजी आर्थिक वर्ष 2024 – 25 साठीचा देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीताराम यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी NPS वात्सल्य योजनाची घोषणा केली.

     या योजने व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी  घोषणा करण्यात आल्या. या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सकाळी 11 वाजता त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये केलं.  20024- 25 आर्थिक वर्ष  केंद्रीय  अर्थसंकल्प 23 जुलै रोजी होता. हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आला पण आपण आज या लेखांमध्ये NPS वात्सल्य योजने विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. ही योजना अल्पवयीन मुलींच्या शिक्षणची तसेच वृद्धपाळा त्यांच्या पेन्शनची सोय करता येणार आहे.

NPS वात्सल्य योजना vatsalya scheme

NPS योजना काय आहे

    या अर्थसंकल्पात निर्मला सीताराम यांनी दिलेल्या माहितीनुसार एनपीएस ही योजना अल्पवयीन मुलांच आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी ठरेल. या योजनेअंतर्गत अल्पवयीन मुलांच्या नावाने बँक खाते उघडू शकतात. आणि त्याया योजनेअंतर्गत महत्त्वाचे म्हणजे 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते मुलांच्या नावाने हस्तांतर करता येणार आहे. या योजनेचा लाभ भारतीय  नागरिकांना 18 ते 60 वयोगटातील प्रत्येकाला घेण्यात येणार आहे. बँक खात्यामध्ये पैसे जमा करू शकतात. तसेच त्याद्वारे राष्ट्रीय पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील.

nps नॅशनल पेन्शन सिस्टम बद्दल सविस्तर माहिती येथे क्लिक करा. 

Leave a comment