पर्सनल लोन म्हणजे काय? आर्थिक अडचणींचा उत्तम उपाय अचानक आलेल्या खर्चासाठी बिनधास्त पर्याय – पर्सनल लोन! 

एचडीएफसी बँकचा विश्वासार्ह पर्याय – पर्सनल लोन सहज उपलब्ध भारतातील मोठ्या बँकांपैकी एक, जी १० लाखांपर्यंत कर्ज देते.

50,000 पगारावर 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर! 

पगारदार व्यक्तींसाठी एचडीएफसी बँकेकडून मोठा फायदा.

एचडीएफसी पर्सनल लोन व्याजदर 10.90% पासून सुरू व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोर आणि उत्पन्नावर अवलंबून.

लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर गरजेसाठी वापरता येते.

पर्सनल लोनवर कोणतेही वापराचे बंधन नाही!

5 वर्षासाठी EMI दरमहिना ₹21,693 (10.90% व्याजदराने).

१० लाख कर्जावर किती हप्ता? जाणून घ्या गणित

लोन घेण्यापूर्वी काय तपासावं? हे ३ मुद्दे नक्की पहा! व्याजदर, प्रोसेसिंग फीस आणि परतफेडीचा कालावधी लक्षात ठेवा.

सिबिल स्कोर चांगला? मग लोन प्रक्रिया आणखी सोपी चांगल्या सिबिल स्कोरमुळे कमी व्याजदर आणि जलद मंजुरी.

योग्य माहिती घेतल्याने भविष्यात अडचण टाळता येते.

कोणती बँक निवडावी? फायदे-तपशील आधीच जाणून घ्या 

Flight Path

लोन मंजुरीसाठी काय कागदपत्रं लागतात? तयारी ठेवा ओळखपत्र, उत्पन्नाचा पुरावा आणि बँक स्टेटमेंट अनिवार्य.