रोबोट आत्महत्या जगाला हादरून टाकणारी घटना world robot suicide

रोबोट आत्महत्या world robot suicide

मानव विविध प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून आपले कार्य सोपे व कमी कालावधीत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात अत्यंत महत्वाची कार्य प्रणाली म्हणजे रोबोट (यंत्रमानव) या रोबोट च्या मदतीने कार्य करण्याची पद्धत बदलली आहे. हे रोबोट (यंत्रमानव) मानवा सारखेच काम करत असल्याचे आपण बऱ्याच वेळा पहिले आहे. याचे कार्य करण्याची पद्धत हुबेहूब मनवा प्रमाणेच आहे. आता यात आपण रोबोट बद्दल जास्त माहिती घेणार नाही. कारण आपणास रोबोट काय आहे हे जगातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे.

रोबोट च्या बाबतीत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे रोबोट आत्महत्या (world robot suicide )

T 20 World Cup विजेत्या संघाला किती मिळते रक्कम

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ativrushti KYC अतिवृष्टी अनुदा KYC साठी ही आहे अंतिम मुदत Ativrushti KYC

रोबोट आत्महत्या world robot suicide

मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ

रोबोट आत्महत्या world robot suicide

दक्षिण कोरिया मध्ये रोबोट ने आत्महत्या केल्याची घटना पाहायला मिळाली या मध्ये त्या रोबोट ने आपले जीवन संपवले असल्याची माहिती रोबोट निर्मात्या कंपनी कडून सांगण्यात येत आहे.

हे पण वाचा:
Balika Samriddhi Yojana मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत या योजनेअंतर्गत सरकार देतंय आर्थिक मदत Balika Samriddhi Yojana

दक्षिण कोरिया मध्ये गुमी सिटी कौन्सिलमद्धे  सिव्हिल सेवक म्हणून कार्यरत असणारा रोबोट याने पायऱ्यावरून उडी मारत आपले जीवन संपवले आहे.

रोबोट आत्महत्या करण्याचे कारण काय?

दक्षिण कोरिया मधील ज्या रोबोट ने आत्महत्या केली आहे. या आत्महत्या मागील नेमके कारण काय ?

  • प्राथमिक माहिती नुसार या रोबोट ने आत्महत्या करण्या मागे त्यावरील कामाचा खूप तान असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • तेथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तीच्या मते या रोबोट चे आत्महत्या करण्या आधी त्याचे हावभाव दैनंदिन कार्या पेक्षा वेगळे असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोबोट आत्महत्या करू शकतो का.

या रोबोट च्या आत्महत्या प्रकरण नंतर काही संशोधक यांच्या मते हे होऊ शकते. कारण तुम्ही रोबोट ला बनवताना तुम्ही पूर्ण मानव ज्या प्रकारे कार्य करतो त्या प्रमाणे त्याला बनवले आहे.

हे पण वाचा:
Kharif Crop Insurance 2025 खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी होणार जमा?Kharif Crop Insurance 2025

जर मानव आपल्या कामाच्या ताणणे आत्महत्या करू शकतो तर रोबोट पण आपल्या भावनेला कंट्रोल ठेऊ शकत नाही.

या एका घटणेमुळे भविष्यात रोबोट कडून आणखी बरेच प्रकार घडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जसे मानव आपल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून जे कृत्य करतो तसेच रोबोट सुद्धा करताना दिसेल आणि  आपल्याला ते पाहायला नवलच  वाटणार.

हे पण वाचा:
Krishi samruddhi scheme शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना ! ८०% अनुदान, २५ हजार कोटींची तरतूद Krishi samruddhi scheme

Leave a comment