मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ

मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ

Jio ,Airtel, Vodafone-idea या सिम कार्डचा वापर करीत आहेत . त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे. 3 जुलै, आणि चार जुलै, पासून या चार कंपन्यानी नवीन नियम `लागू होणार आहेत ते खालील प्रमाणे पाहूया . 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ

मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ जिओचे नवीन प्लॅन्स

 • 2 जीबी प्लॅन ची किंमत 155 रुपये होती ,आता 189 रुपये.
 •  209 रुपयाच्या 1जीबी डेटा प्लॅन ची किंमत,आता 249 रुपये
 •  239 रुपयाच्या 1.5 जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता 299 रुपये
 •  299 च्या 2 जीबी प्रतिदिन डेटा प्लॅनची किंमत  आता 349 रुपये.
 •  349 च्या 2.5 जीबी प्रतिदिन Day ची किंमत 399 रुपये करण्यात आलेली आहे.
 •  399 रुपयाच्या 3 जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत आता 449 रुपये.
 •  आता 56 दिवसाच्या 5जी अनिलिमिटेड प्रतिदिन 2 जीबी प्लॅन साठी 629  रुपये.
 •  वार्षिक प्रतिदिन 2.5 जीबी च्या प्लॅन साठी 2 हजार 999 रुपये आकारले जात होते आता याच प्लॅन साठी जिओ कडून 3 हजार 599 रुपये आकारले जाणार.
 • विशेष म्हणजे अनलिमिटेड 5जी डेटा फक्त 2 जीबी प्रतिदिन पॅक मध्येच असेल, याची किंमत 299 पासून प्रति महिना पासून सुरू.

मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ एअरटेल चे नवीन प्लॅन्स

 •  28 दिवसासाठी प्रतिदिन 1 जीबी डेटा ची किंमत 265 वरून आता 299 वर
 •  28 दिवसांसाठी प्रतिदिन 1.5 जीबी डेटा प्लॅन ची किंमत 299 वरून 349 वर
 • 28 दिवसासाठी प्रतिदिन 3 जीबी डेटा प्लॅन ची किंमत 399 वरून 449 वर.
 • 56 दिवसासाठी 2 जीबी प्रति दिन डेटा प्लॅन ची किंमत 549 वरून 649.
 • 84 दिवसाच्या टू जीबी प्रतिदिन डेटा प्लॅन ची किंमत 839 वरून979
 • 2 जीबी प्रतिदिन डेटाचं रिचार्ज केलं तरच अनलिमिटेड 5  जी मिळणार.
 • पोस्टपेड प्लँमध्येही 50 ते 100 रुपये पर्यंत वाढ.

मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ

याचे फायदे

 • 5 जी स्पीडमुळे 3 तासाचा चित्रपट अवघ्या तीनच मिनिटात डाऊनलोड होईल,
 •  व्हिडिओ कॉल क्वालिटि सुधारणार, बासुधारणा
 •  कॉल ड्रॉप ची संख्या संपण्यास मदत होईल
 •  5 जी नेटवर्क आल्यावर ऑटो मशीन चा वेगळी वाढणार.
 •  मोठ्या मोठ्या शहरात असलेल्या गोष्टी गावागावात पोहोचण्यास मदत .
 •  व्यापार, शिक्षा, आरोग्य आणि कृषी सारख्या यासारख्या क्षेत्रात 5 जी मुळे क्रांती घडेल

Leave a comment