टेलिकॉम कंपण्याचा ग्राहकांना दणका
टेलिकॉम कंपण्याचा ग्राहकांना दणका
नमस्कार मराठी तंत्रज्ञान माहिती यामध्ये आपण आज मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. जे कोणी Jio , Airtel, Vodafone, idea या सिम कार्डचा वापर करीत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे. 3 जुलै, आणि चार जुलै, पासून या चार कंपन्या नवीन नियम लागू करणार आहेत.
हे चार सिम कार्ड युज करणाऱ्यांना खूप महागात पडणार आहे. सर्वसामान्य लोकांना याचा खूप फटका बसणार आहे. आज-काल प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला मोबाईल आहे.एका घरामध्ये कमीत कमी चार ते पाच मोबाईल असतातच. सध्याच्या काळामध्ये मोबाईल ची इतकी सवय लागलेली आहे की कोणतीही काम आजकाल मोबाईलवरूनच होते त्यामुळे लोकांना एक दिवस जरी मोबाईल मध्ये रिचार्ज नसेल तरी जमत नाही याचाच फायदा या कंपन्यांनी घेतलेला आहे. आजच्या या डिजिटल काळामध्ये मोबाईलचा वापर खूप प्रमाणात वाढलेला आहे आपण सर्व काम घरी बसल्या मोबाईलवर करण्याची सवय झालेली आहे. लाईट बिल भरणे, जेवण ऑर्डर करणे, शॉपिंग करणे, बँकेतले कामे, पैशांची देवाण-घेवाण करणे या सर्व कामांसाठी स्मार्टफोनची गरज लागते. पण मात्र या सर्वांसाठी इंटरनेट डाटा खूप महत्त्वाचा आहे. अशाच Jio च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ
देशातील सर्वात मोठी Jio कंपनीने प्लॅन Jio ने आपल्या रिचार्ज प्लॅन Jio मध्ये वाढ केलेली आहे. याचा Jio ग्राहकांना खूप मोठा फटका बसणार आहे. तसेच याबरोबर Vodafone,Airtel, idea या तीन कंपन्याने पण आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ केलेली आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना खूप बसणार आहे.
Airtel आणि Jio या दोन कंपन्यांनी तीन जुलै म्हणजे कालपासून आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केलेले आहेत आणि Vodafone, Idea या दोन कंपन्यांनी 4 जुलै पासून म्हणजे आजपासून आपल्या रिचार्ज प्लॅन मध्ये बदल केले आहेत. या 4 कंपन्याने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा खूप मोठा फटका बसणार आहे मोबाईल हा खूप महागात पडणार आहे.
टेलिकॉम कंपण्याचा ग्राहकांना दणका
आपण आज या लेखांमध्ये अगोदरच्या रिचार्ज मध्ये आणि नंतर त्या मध्ये किती बदल झालेला आहे ते या लेखांमध्ये पाहूया. मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ
टेलिकॉम कंपण्याचा ग्राहकांना दणका किती टक्के वाढ केली आहे
टेलिकॉम कंपण्याचा ग्राहकांना दणका
मोबाईल रिचार्ज च्या किमतीत वाढ झालेली आहे. जिओ ,एअरटेल ,वोडाफोन आणि आयडिया हे चार सिम कार्ड सर्वसामान्य लोकांना खूप महागात पडणार आहे.
Jio, Airtel, Vodafone आणि idea या चार सिम कार्ड मध्ये अगोदरचा रिचार्ज आणि आत्ताचा रिचार्ज मध्ये किती फरक आहे ते पाहण्यासाठी
खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Hello friends, my name is Dattatray Abuj, from last five years I am trying to provide information about government schemes, news, job recruitment as well as application process.