मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY 2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

         आत्ताच्या युवा पिढीसाठी एकदम खुशखबर कारण सध्याची युवा पिढी जी आहे शिक्षण पूर्ण करूनही सध्या बेरोजगारच आहेत सध्याच्या परिस्थिती मध्ये तरुण पिढी जे आहे त्यांचा पहिलीपासूनचा खर्च ते डिग्री होईपर्यंत खर्च त्यांचे आई-वडील उचलत असतात.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   आई-वडिलांचेही स्वप्न असतं की आपला मुलगा कुठेतरी जॉबला असावा एखाद्या कंपनीमध्ये किंवा सरकारी ड्युटी असावी प्रत्येक युवकाच्या आई वडिलांचे स्वप्न असते एखादा योगायोगाने लागतो तर एखादा नाही आताच्या पिढीमध्ये युवकांना शेतीमध्ये सुद्धा काम करण्याचा खूप कंटाळा येतो म्हणून बारावी झाली किंवा डिग्री झाली की सिटी ठिकाणी कंपनीमध्ये जॉब जॉईन करतात त्यांचा खर्चही भागत नाही. 

       कारण महागाई तितकीच असते आणि इतर खर्चही खूप असतो अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील युवक परत ग्रामीण भागामध्ये येतात आणि बेरोजगार राहतात. तरीही त्यांच्या आई-वडिलांना तोही खर्च उचलावा लागतो आपल्याला शिक्षण झालं की नोकरी लागावी अशी युकांची स्वप्न असतात पूर्ण शिक्षण करूनही सध्या बेरोजगारच आहेत. अशी परिस्थिती जास्त ग्रामीण भागामध्ये पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  

   आता युवकांना काळजी करण्याची अजिबात गरज नाही शासन त्यांना रोजगार देण्याची संधी देत आहे म्हणून मी या लेखाद्वारे आत्ताच्या युवकापर्यंत / तरुण पिढीपर्यंत शासनाने आणलेली एक नवीन योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाचि ही माहिती सविस्तर देत आहोत. चला तर मग वळूयात आपल्या युवक तरुण पिढीसाठी त्यांच्या भवितव्यासाठी  रोजगार मिळवून देण्याची संधी योजनेच्या माध्यमातून झाले या लेखाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार चालू आर्थिक वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्फत व्यावसायिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये विद्या वेतन दिले जात आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. या योजनेबरोबर आताच्या तरुण युवकांना डोळ्यापुढे ठेवून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर घोषणा केली.

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  संक्षिप्त माहिती पीडीएफ MUKHYAMANTRI YUVA KARYA PRAKISHAN YOJNA

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना  जीआर पाहण्यासाठी CM YKT GR

प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये विद्यावेतन

       राज्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे 11 लाख विद्यार्थी पदवीधर, पदविका पदवी परीक्षा उत्तीर्ण होत असतात.अस्थपंनामध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून या उद्देशाने  10 लाख तरुणा किंवा तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

   या योजनेमार्फत शासनामार्फत प्रतीक प्रशिक्षणार्थी प्रत्येक महिन्याला 10 हजार विद्या वेतन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होत आहे. सरकारच्या योजनांची माहिती पोहोचण्यासाठी प्रत्येक वर्षी 50 हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

योजणाचे फायदे

  • रु 10,000 प्रति महिना देखील प्रदान केले जाईल.
  •  नोकरीवर प्रशिक्षण दिले जाईल.

योजनेची पात्रता निकष

  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणाचे या योजनेमार्फत स्टायपेंड आणि नोकरीचे प्रशिक्षण  जे खालील पात्रता निकष पूर्ण करतात.
  • लाभार्थ्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
  • अर्जदार ग्रज्युएट  पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा धारक असावा.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  •  शैक्षणिक कागदपत्रे
  • महाराष्ट्र निवासी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • उत्पन्न दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो

जिल्हा कौशल्य विकास कार्यालय पत्ता व संपर्क क्रमांक

    बऱ्याच वेळा नोंदणी करण्यासाठी किंवा कागदपत्र संबंधी विविध अडचणी निर्माण होतात. अश्या वेळी आपणास जिल्हा कार्यालय मध्ये संपर्क करावा लागतो परंतु आपणास कार्यालय पत्ता किंवा कार्यालय संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्यामुळे आपणास आणखी अडचणी निर्माण होतात. आम्ही आपणास खाली सर्व जिल्ह्याचे कार्यालय पत्ता व संपर्क क्रमांक दिले आहेत ते पहावे.  

    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण हेल्प लाइन क्रमांक-  18001208040

  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ईमेल आयडी  helpdesk@sded.in

    जिल्हा कौशल्य विकास कार्यालय पत्ता व संपर्क क्रमांक पीडीएफ पहा येथे क्लिक करा  जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग – कार्यालय पत्ता व संपर्क क्रमांक  

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्ज प्रक्रिया:-

  • महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आताच्या युवकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना जाहीर केली.
  • महाराष्ट्र शासन 28 जून 2024 रोजी अर्थसंकल्प पुरवणी सादर करत आहे.
  • मार्गदर्शक तत्वे तयार झाल्यानंतर कॅबिनेट  त्याला मंजुरी देईल.
  • अर्जाची प्रक्रिया मार्गदर्शक तत्त्वांमध्ये परिभाषित केली जाईल.
  • मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षणाचा अर्ज  ऑनलाइन अर्जाद्वारे स्वीकारायचा की ऑफलाइन अर्जाद्वारे याचा निर्णय विभाग घेईल.
  • यामुळे लाभार्थी युवकांना मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजनेमार्फत नोकरी प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता आणखी थोडी वाट पाहावी लागेल
  • आम्हाला कोणतीही माहिती मिळतच आम्ही तुम्हाला लगेच अपडेट करू.

    मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा फ्रॉम मार्गदर्शक तत्त्वांसह महाराष्ट्र सरकार लवकरच प्रसिद्ध करेल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो  आपल्यासाठी वेगवेगळे योजनांची माहिती घेऊन येत आहे आपले मराठी माहिती तंत्रज्ञान अशाच आपल्या या तरुण पिढी युवकांसाठी नवनवीन अपडेट साठी  तुम्ही आपल्या  या संकेतस्थळाला अवश्य भेट देऊ शकता.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. 

1 thought on “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना CMYKPY 2024”

Leave a comment