Ladki bahin Yojana Update :लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची अपडेट! 40 लाख लाभार्थी महिला ठरणार अपात्र ,काय आहे कारण…

Ladki bahin Yojana Update : राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. या महिलांसाठी आता एक वाईट बातमी समोर आलेली आहे. कारण की आता राज्य सरकारने या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपण पडताळणी होत आहे.आणि या योजनेअंतर्गत लाभ घेत असणाऱ्या 9 लाख अपात्र महिलांची नावे योजनेतून काढून टाकण्याचा (Ladki bahin Yojana Update) निर्णय घेतलेला आहे. पण मात्र आता निकषानुसार पडताळणी झाल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. आज आपण या लेखांमध्ये कोणत्या निकषामुळे लाडक्या बहिणी या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत ते जाणून घेऊया.

Table of Contents

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki bahin Yojana Update

कोणत्याही निकषामुळे ठरल्या अपात्र लाडक्या बहिणी आणि त्यांची संख्या

  • संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 2 लाख 30 महिला अपात्र ठरल्या.
  • त्यानंतर ज्या महिलांचे 65 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या 1 लाख 10 हजार महिला.
  • ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहेत अशा महिला आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी महिला, स्वतःहून नाव मागे घेणाऱ्या महिलांची संख्या 1 लाख 60 हजार आहे.
  • तसेच फेब्रुवारी महिन्यात छान प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2 लाख आहे.
  • सरकारी कर्मचारी आणि दिव्यांग मधून अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या 2 लाख आहे.
  • आतापर्यंत या योजनेतून महिलांच्या अर्जाची काटेकोर पण पडताळणी करत असताना राज्य सरकारने 9 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत.Ladki bahin Yojana Update

हे वाचा : पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला पण नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी ?

यापुढे महिलांसाठी नवीन निकष लागू होणार?

इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा (Ladki bahin Yojana Update) लाभ घेणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार आहे . लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेकडे ई- केवायसी आणि जीवन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असेल . आता सरकारच्या या नवीन निर्णयामुळे,फक्त या योजनेचा लाभ पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांनाच मिळेल,असे सांगण्यात येत आहे.

सरकारचे कोट्यावधी रुपये वाचले

या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची काटेकोरपणाने पडताळणी केल्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या घटली आहे त्यामुळे राज्य सरकारची कोट्यावधी रुपये वाचले आहेत .कारण की या योजनेमुळे अनेक इतर योजनांच्या निधीना कात्री लागली आहे .तसेच सरकारी खर्चामध्ये 30 टक्के कपात करण्यात आली आहे. या योजनेचा सर्वात जास्त फायदा पुणे,अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेण्यात आलेला आहे आणि सर्वात कमी लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण हे सिंधुदुर्ग,गडचिरोलीतील महिलांचे आहे. जास्तीत जास्त महिलांची संख्या ही 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची आहे .

Ladki bahin Yojana Update कोणत्या महिला ठरणार अपात्र?

लाडकी बहीण योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या बँक खात्यावर थेट पैसे पाठवण्यात आले होते तर आता अशा महिलांच्या अर्जात त्यांनी त्यांनी दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तकावत आढळून आली आहे .तर आता अशा लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात येणार आहे .ही तपासणी जिल्हास्तरावरून फेरत तपासणी करण्यात येणार आहे .आणि यामध्ये अपात्र आढळलेल्या लाडक्या बहिणींना (Ladki bahin Yojana Update) अपात्र ठरविण्यात येणार आहे .तसेच ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेची लिंक नसेल,त्या पण महिला या योजनेतून बात केल्या जाणार आहेत असे समजते.त्यामुळे लाडक्या बहिणींची संख्या ही तब्बल 40 लाखाच्या घरात जाण्याची शक्यता आहे. Ladki bahin Yojana Update

Leave a comment

Close Visit Batmya360