gold price update: मागील वर्ष भरात सोन्याच्या भावात किती रुपयांची झाली वाढ

gold price update : सोना भारतीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. भारतीय महिलांना जीवा पेक्षाही जास्त प्रेम असणार अलंकार मानलं जातं. या सोन्याबाबत नेहमीच चर्चेचा विषय मानला जातो. सोन्याच्या दराबाबत देखील नेहमीच चर्चा केली जाते. दिवसेंदिवस दिवसेंदिवस सोन्याच्या दारात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना देखील आपण पाहत आहोत. आजच्या घडीला सोन्याने 90000 रुपये तोळा (10 ग्रॅम म्हणजे 1 तोळा) हा दर पार केला आहे.

या सोन्याच्या वाढत्या दराबाबत आपण नेहमीच माहिती घेत आलेलो आहोत. मागील वर्षभरात सोन्याच्या दरामध्ये किती रुपयांची वाढ झाली याची माहिती घेण्याचा या लेखाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार आहोत. मागील वर्षभरात सोन्याचे दर अत्यंत जलद गतीने वाढले आहेत जवळपास एक वर्षांमध्ये पुण्याच्या दरामध्ये 40% च्या आसपास वाढ पाहायला मिळाली आहे.

gold price update

मागील वर्षी मार्च महिन्यात किती होते सोन्याचे दर gold price update

मागील वर्षी म्हणजेच मार्च 2024 मध्ये सोन्याचे दर हे 65 हजार दोनशे रुपयांच्या आसपास होते. त्यानंतर मार्च महिन्यापासूनच सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. या वाढत्या चक्रात प्रत्येक महिन्याला सोन्याचे दर वाढतच असल्याचे पाहायला मिळाले. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 65000 वर असणारा सोन्याचा दर मार्च महिन्याच्या शेवटी 68 हजार रुपयावर जाऊन पोहोचला होता. यातूनच ही सोन्याची सर्वाधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

gold price update मार्च 2024 मध्ये सोन्याचे दर उच्च स्तरावर पोचले होते. यानंतर आता सोन्याचे दर स्थिरावतील अशी अपेक्षा बाजारामध्ये आणि सर्वसामान्य ग्राहकांमध्ये देखील निर्माण झाली होती. सोन्याचे दर स्थिर न होता दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढतच गेले. आजच्या घडीला म्हणजे एक वर्षांमध्ये सोन्याच्या दारामध्ये तब्बल 38 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आजचे सोन्याचे भाव gold price update

मागील आठवडाभर मध्ये सोन्याच्या भावात दिवसेंनदिवस वाढच होत आहे. यातच मार्च महिन्याच्या 18 तारखेपर्यंत सोन्याने नव्वद हजार रुपयांचा उच्च दर प्राप्त केला. सोन्याच्या दारात सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली. मागील तीन दिवसांमध्ये सोन्याच्या बाबतीत दररोज नवीन उच्चांक गाठला जात आहे. यावरच आजच्या घडीला सोन्याचे भाव 90570 प्रति तोळा या प्रमाणात पोहोचले आहेत. हा पोहोचलेला दर सोन्याचा सर्वाधिक उच्चंकीदर मानला जात आहे.

गृहकर्ज प्रक्रिया आणि व्याजदर

हे पण वाचा:
new rule ration card रेशन कार्ड आणि गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये मोठे बदल: new rule ration card

मागील तीन महिन्यातच सोन्याच्या दरामध्ये प्रति तोळा 11000 रुपये एवढी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या नवीन वर्षातच म्हणजे 2025 मध्ये एक जानेवारी 2025 पासून ते आज पर्यंत सोन्याच्या दरामध्ये 11,360 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. सर्वाधिक जलद गतीने 2025 मधील नऊ वर्षांमध्ये सोन्याच्या दारात वाढ झाली आहे.

एक वर्षात किती झाली वाढ

gold price update 2024 मधील मार्च महिन्याचे दर आणि 2025 मधील मार्च महिन्याचे दर या दरांचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये तब्बल पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त प्रति तोळा या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2024 मध्ये 65 हजार दोनशे रुपये वर असणारे सोन्याचे दर आजच्या घडीला 90570 रुपयावर पोहोचले आहेत. या रकमेतील फरक पाहता मागील वर्षभरात पंचवीस हजार रुपये एवढी वाढ सोन्याच्या दरात झाली आहे.

सोन्याचे दर वाढण्याचे कारण काय

सोन्याच्या प्रति तोळा पंचवीस हजार रुपये पेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती आपण पाहिली. परंतु हे दर वाढण्यामागे नेमके कारण काय आहे याची माहिती देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे पण वाचा:
20250724 070246 लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता ‘या’ लाखो महिलांना मिळणार नाही लाभ.

मागणी वाढली की दर वाढतो हा तर जुनाच नियम आपण नेहमी पाहत आलो. याव्यतिरिक्त देखील आणखी काही कारण या भाव वाढीला कारनिभूत ठरत आहेत. त्यातील प्रमुख कारण म्हणजे जागतिक बाजारातील तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती. डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण होत असल्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. अनेक देशांमधील केंद्रीय बँका बाँड ऐवजी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढवले आहे. या अशा विविध कारणामुळे देशातील सोन्याचे भाव सर्वोच्च स्तरावर पोहोचले आहेत.gold price update

Leave a comment