Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? या तारखेला खात्यात येऊ शकतात पैसे!

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेविषयी विविध चर्चा सध्या होत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे देण्यात येतात. आत्ताच काही दिवसा अगोदर फेब्रुवारी आणि मार्च चा हप्ता देण्यात आला. त्यानंतर आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana या महिलांना मिळणार नाही पैसे

लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या महिलांपैकी आतापर्यंत 9 लाख महिला अपात्र ठरविण्यात आले आहेत. 9 लाख महिलांमधील 5 लाख महिला जानेवारी महिन्यात अपात्र ठरविण्यात आल्या आहेत तर, फेब्रुवारी महिन्यात 4 लाख महिला अपात्र झाले आहेत. आणि मार्च महिन्यात किती महिला अपात्र झाले आहेत याचा आकडा समोर आलेला नाही. मात्र या योजनेतून एकूण 50 लाख महिला अपात्र होऊ शकतात, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरले आहेत त्या महिलांना या महिन्याचा लाभ दिला जाणार नाही.

हे वाचा : राज्यातील लाडक्या बहिणीच्या घरी कार आहे का ? हे तपासण्यासाठी अंगणवाडी सेविका येणार घरी !

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
mahadbt new rule महाडीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार १ लाखा पर्यंत अनुदान mahadbt new rule

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च रोजी महिला दिनाच्या दिवशी देण्यात आला होता. त्यामुळे आता लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेचा हप्ता कदाचित रामनवमीच्या मुहूर्तावर देण्यात येऊ शकतो. पण मात्र याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यावर्षी रामनवमी ही 6 एप्रिल 2025 रोजी आहे. त्यामुळे 6 ते 10 या तारखे दरम्यान कदाचित पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये येऊ शकतात. Ladki Bahin Yojana

चार चाकी वाहन नावावर असणाऱ्या महिलांची नावे वगळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या घरी कार आहे की नाही हे तपासण्यासाठी लवकरच जिल्ह्यात सुरू होणार आहे. अंगणवाडी सेविका लवकरच लाडक्या बहिणींच्या घरी येऊन कार आहे का नाही किंवा कोणाच्या नावावर आहे हे तपासणार आहे. जर तुमच्या कुटुंबात सासरे, दीर किंवा इतर नातेवाईकांच्या नावावर कार असेल तर लाभार्थी महिला आपल्या पती आणि मुलांसोबत स्वातंत्र्य राहत असल्यास, त्या महिलांना या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यात येणार आहे . असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे.Ladki Bahin Yojana

हे पण वाचा:
ladki bahin yojana ekyc लाडकी बहीण लाभार्थींसाठी महत्त्वाचे! ई-केवायसी (e-KYC) बंधनकारक, आधार क्रमांक कोणाचा टाकावा! ladki bahin yojana ekyc

Leave a comment