Skip to content
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
  • महाराष्ट्र योजना
    • शेती व पशुपालन
    • आवास
    • विशेष अर्थ सहाय्य
    • विमा
    • आरोग्य
    • कर्ज योजना
  • केंद्र सरकार योजना
  • बातम्या
    • कायदे व नियम
    • नोकरी विषयक
bank rule update

bank rule update : 1 एप्रिल पासून बँकेच्या नियमांत होणार मोठे बदल. खात्यावर ठेवावी लागणार जास्तीची रक्कम.

24/03/2025 by Dattatray Abuj

bank rule update केंद्र सरकार तसेच आरबीआय बँक यांच्यामार्फत प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आवश्यक असणारे आर्थिक नियमावली बदल केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गॅसच्या किमती, पेट्रोल डिझेल दरबाबत नवीन धोरण, बँकिंग नियमावली ग्राहक हक्क व संरक्षण आणि आकारला जाणारा टॅक्स. या गोष्टींची तरतूद असते. या एक तारखेपासून म्हणजेच एक एप्रिल 2025 पासून देखील आरबीआय कडून बँकिंग क्षेत्रासाठी आणखी काही नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. तयार करण्यात येणारी नवीन नियमावली ही कधी ग्राहकांच्या हिताची असते तर कधी शासनाच्या तिजोरीत पैसा जमा करण्याचे धोरण आखलेले असते. आता एक एप्रिल 2025 पासून आकारण्यात येणार आहे. नवीन धोरणानुसार ग्राहकांना किंवा शासनाला फायदा होणार असतोच.

Also Read
20250731 145844 1

UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

bank rule update

bank rule update एक एप्रिल 2025 पासून आरबीआयच्या नवीन नियमानुसार प्रत्येक बँकिंग खाते असणाऱ्या ग्राहकांना आपल्या खात्यावर किमान रक्कम ठेवणे बंधनकारक राहणार आहे. मग एक किमान रक्कम किती असणार याबाबत अद्याप पर्यंत स्पष्टता देण्यात आलेली नाही. परंतु ही नियमावली जवळपास देशातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांसाठी ठरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या बँकेसाठी ही रक्कम वेगवेगळी ठरवण्यात देखील येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक, बँक ऑफ इंडिया यासारख्या महत्त्वाच्या बँकांना हा नियम लागू केला जाणार आहे.

Also Read
22 जुलै गोवंश जतन व संवर्धन दिन 1

आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

एटीएम व्यवहारावर देखील होणार बदल bank rule update

ग्राहकांनी ऑनलाइन पेमेंट सिस्टम कडे वळावे याकरिता आरबीआयच्या नवीन नियमानुसार बँकिंग एटीएम ट्रांजेक्शन वर चार्ज आकारला जातो. याआधी तीन ते पाच ट्रांजेक्शन प्रत्येक ग्राहकाला मोफत दिले जात होते त्यानंतर काही ठराविक रक्कम ठरवून प्रति ट्रांजेक्शन ही रक्कम चार्ज केली जात होती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Instagram Follow करा
Also Read
Add a heading 5

apatya pramanpatra in marathi अपत्य स्वयं घोषणा पत्र

आता नव्याने एक एप्रिल 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन नियमावलीनुसार प्रत्येक बँकिंग ग्राहकांना 3 ते 5 ट्रांजेक्शन मोफत दिले जातील. परंतु त्यावरील नंतर प्रति ट्रांजेक्शन 20 ते 25 रुपये एवढा चार्ज आकारण्याचे नवीन धोरण आरबीआय आखात आहे. या नवीन धोरणाचे अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येईल अशी देखील माहिती देण्यात आलेली आहे.

Also Read
NA HARKAT JPG

ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

हे बदल होऊ शकतात.

bank rule update यावरील महत्त्वपूर्ण बदला सोबतच आणखी देखील काही बदल आरबीआय मार्फत केले जाऊ शकतात. ज्यामध्ये अतिरिक्त ट्रांजेक्शन वर आकारला जाणारा चार्ज, एफ डी वरील व्याजदराबाबत नवीन धोरण. बँकेच्या मोबाईल बँकिंग आणि ऑनलाईन म्हणजेच नेट बँकिंग सुविधा अपडेट करून अधिक सुरक्षितता प्रदान आपल्या बाबतचे धोरण देखील निर्माण केले जाऊ शकते. ग्राहकांना तात्काळ मदत मिळावी म्हणून प्रत्येक बँकेची ग्राहकाने विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर देण्यासाठी ए आय चॅटबोट सिस्टम निर्माण करण्याच्या सूचना देखील प्रत्येक बँकेने दिल्या जातील.

Also Read
20250603 120825

Public Road Ownership :शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवणे शक्य आहे का? काय आहे नियम आणि कायदा? पहा सविस्तर

हे वाचा: महिलांच्या नावाबाबत येणार नवीन नियम.

Also Read
20250526 135809

Satbara Utara : सातबाऱ्यावर ‘या’ शब्दाचा उल्लेख नसेल तर…तुमचा जमिनीवरील मालकी हक्क ठरू शकतो बेकायदेशीर

ग्राहकांच्या सुरक्षेला मजबूत करण्यासाठी आरबीआय कडून बायोमेट्रिक ऍथेंटीकेशन आणि टू फॅक्टर व्हेरिफिकेशन लागू केले जाऊ शकते. या नवीन सिस्टमनुसार ग्राहकांना अधिक सुरक्षा प्रधान केली जाईल. त्यासोबतच ग्राहकांना ट्रांजेक्शन करण्यासाठी सहज व सोप्या पद्धतीने ट्रांजेक्शन करता येतील. डिजिटल बँकिंग आणि ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक होणार नाही यासाठी देखील विशेष सुरक्षा सिस्टम येईल.

Also Read
20250516 233605

11th admission 11 वी प्रवेश प्रक्रिया होणार ऑनलाइन पद्धतीने. अशी असेल प्रक्रिया.

या नवीन नियमानुसार बँकिंग तसेच बँकिंग क्षेत्रात असणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे नवीन धोरण आरबीआय कडून लागू केले जाणार आहे. यामधून ग्राहकांसोबत होणाऱ्या फसवणुकीबाबत अधिक सतर्कता आणि त्यावर उपाययोजना करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे.bank rule update

Also Read
20250513 060120

pot hissa nakasha : पोटहिश्याचा नकाशा आहे का? तरच जमीन खरेदी,राज्य शासनाचा नवा नियम, वाचा सविस्तर.

Categories कायदे व नियम Tags bank, bank account, bank account new rules, bank account rules, bank locker rules, bank rules, bank rules 2025, bank rules in telugu, bank update, banking updates, dwp update 2025, financial updates., new bank locker rules, new bank locker rules 2023, new bank rules, rbi new bank locker rules, rbi rules for bank locker, sbi bank new rules updates today, senior finance update, state pension rules
PM Dhan Dhanya Krushi Yojana पीएम धन धान्य योजना! जून पासून 100 जिल्ह्यात राबविण्यात येणार; केंद्र सरकारची तयारी सुरू
Agriculture Smart Project शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी ! कृषी स्मार्ट प्रकल्पामुळे उत्पन्न वाढणार; तसेच बाजारपेठेत संधीही वाढणार…!
  • उरले फक्त शेवटचे १० दिवस! लाडक्या बहिणींना मार्च-एप्रिलचे ₹३००० कधी खात्यात जमा होणार? ladki bahin yojana
  • पशुपालकांसाठी शून्य टक्के व्याजावर 3 लाखांपर्यंत कर्ज farmer loan scheme
  • खरीप हंगाम 2026 साठी बियाणे अनुदान ऑनलाइन अर्ज सुरू! या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार नाही? MahaDBT Seed Subsidy
  • अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज Business Loan
  • पोस्ट ऑफिस एमआयएस खाते उघडा: दरमहा ₹९,२५० कमवा. पहा संपूर्ण माहिती Post Office MIS Scheme
  • Home
  • About us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Terms And Conditions
© 2026 marathi tantradnyan mahiti • Built with GeneratePress