Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणींची डोकेदुखी वाढली; 2 कोटी 63 लाख अर्जाची पडताळणी होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय…!

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी अगोदर महायुती सरकारने राज्यात लागू केलेली लाडकी योजना राज्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरल आहे. या योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा 1500 दिले जातात. 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, २०२५ २६ साठी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

आता लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमामध्ये न बसणाऱ्या महिलांनी अर्ज केले होते. अशा महिला अपात्र करण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून तब्बल 2 कोटी 63 लाख महिलांच्या खात्यांची तपासणी करण्यात येणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये तपासणी सुरू होणार आहे.

Ladki Bahin Yojana

2 कोटी 63 लाख महिलांची माहिती आयकर विभाग कडे मागवण्यात आली

लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेत 2 कोटी 63 लाख अर्ज करणाऱ्या महिलांची माहिती दोन महिने अगोदर आयकर विभागाकडे मागवण्यात आली होती. पण मात्र, दोन महिन्यापासून मागवण्यात आलेली ही माहिती आयकर विभागाकडून देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी पूर्ण होऊ शकली नाही. मात्र, आता आयकर विभागाकडून ही माहिती देण्यात येणार असल्याने लवकरच लाडक्या बहिणीच्या अर्जाची तपासणी करण्यात येणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana July Hafta Ladki Bahin Yojana July Hafta: लाडकी बहीण योजना जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार GR आला, कोणाला मिळणार हप्ता?

हे वाचा : आता या विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज

लाडक्य बहिणींच्या अर्जाची पडताळणी आयकर विभागाच्या मदतीने होणार

आयकर विभागाकडे लाभार्थी महिलांच्या उत्पन्नाची माहिती मागविण्यात आली होती. मात्र, ही माहिती देण्यात आली नाही त्यामुळे पडताळणी ठप्प झाली आहे . 2 कोटी 63 लाख महिलांच्या उत्पन्नाची माहिती महिला व बालविकास विभागाने मागवली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे, अशी अट ठेवण्यात आली होती. त्यामुळे आयकर विभागाच्या मदतीने महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जाणार आहे.

या योजनेच्या पडताळणी अडथळे

महिला व बालविकास विभागाने महिलांच्या उत्पन्नाची माहिती आयकर विभागाकडे दोन महिन्यापासून मागवण्यात आली आहे परंतु, आयकर विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेच्या पडताळणी मध्ये अडथळे निर्माण होत आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी विधानसभा निवडणुकी अगोदरच अर्ज केले होते. यातील काही महिलांनी नियमा बाहेर जाऊन अर्ज करण्यात आले होते.

हे पण वाचा:
Mirchi Halad Kandap Machine Yojana Mirchi Halad Kandap Machine Yojana: मिरची आणि हळद कांडप मशिनसाठी 50,000 अनुदान! आता 31जुलै पर्यंत असा करा अर्ज!

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी

लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची तपासणी सध्या सुरू आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरी चार चाकी वाहन आहे का त्याची तपासणी अंगणवाडी सेविकांनी घरी जाऊन पडताळणी केली आहे. चार चाकी वाहन आहे का नाही याची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाची मदत देण्यात आली होती . आता महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासण्यासाठी आयकर विभागाची मदत घेण्यात आली असून लवकरच अर्ज तपासली जाणार आहेत .Ladki Bahin Yojana

हे पण वाचा:
20250730 070716 PM-KISAN शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! : PM किसान योजनेचा 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जमा होणार:

Leave a comment