ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया
मित्रांनो आपण पाहतच आहात की सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणीही पाई चालत नाही आता जास्त प्रमाणात सगळ्यांना गाड्या आहेत टू व्हीलर फोर व्हीलर जास्त प्रमाणात लोक गाड्यांचा वापर करतात. आपल्या भारतामध्ये गाड्या चालक खूप आहेत आता लेडीज सुद्धा जास्त गाड्या चालवतात आपल्याकडे गाडी चालवण्याच्या पहिले गाडी चालवण्याचा परवाना लागतो. मित्रांनो आपण जुनी गाडी घेतो त्यावेळेस नावावर करतो आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिस जावं लागत आहे. इथे नंबर लावा लागतो परतु लायसन्स यायला वेळ लागतो तो पर्यंत आपली इकडं नुकसान होते पण मित्रांनो आपल्या मनामध्ये हा विचार असतो की जाऊद्या काढता येईल कधी प्रॉब्लेम येणार आहे आल्यावर बघून घेता येईल त्याचं कारण ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे म्हणले की वाटायचे जाऊ द्या ड्रायव्हिंग लायसन्स ची प्रोसेस खूप किचकट आहे पण मित्रांनो आपण गलती करतो आपल्याला पुढे ड्रायव्हिंग लायसन्स साठी प्रॉब्लेम येतात.
आपली गाडी नवी किंवा जुनी असो गाडी नावावर करणे आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढणे खूप महत्त्वाचे असते ड्रायव्हिंग लायसन काढण्यासाठी सारखं आरटीओला चक्र मारावे लागत होत्या तरीही लवकर लायसन्स भेटत नसल्याचे दिसून येत होते आशा मध्ये गाडी चालक परेशान होतो आणि मग ड्रायव्हिंग लायसन्स कडे दुर्लक्ष होतं परंतु मित्रांनो लायसन्स काढणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपण गाडी चालवत असताना हा विचार करतो की जिथे आढळतील तिथे बघून घेता येईल पण तिथे मित्रांनो आपल्याला दंड बसतोच.
नियमानुसार ट्राफिक पोलिसांना लायसन ची शहानिशा करावीच लागते मग त्यावेळी आठवण येते की आपण ड्रायव्हिंग लायसन्स काढले असते बरं झालं असतं आता ते कामाला आले असते पण यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन काढणे किचकट होते म्हणून कोणत्याही गाडी चालकाला लायसन्स काढायचा कंटाळा यायचा पण आता मित्रांनो काळजी करण्याची अजिबात गरज नाही आता ड्रायव्हिंग लायसन्स अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मित्रांना काढता येईल. ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे प्रक्रिया आपण या लेखाद्वारे पाहतच आहोत.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया
गाडी चालवायची असेल तर प्रत्येकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे असते. त्याशिवाय तुम्हाला गाडी चालवण्याची परवानगी नसते मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही किंवा आता पहिल्या सारखे आरटीओला RTO चकरा मारण्याची अजिबात गरज नाही तुम्ही आपल्या घरी बसून मोबाईल मधून ड्रायव्हिंग लायसन काढू शकतात.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.
ड्रायव्हिंग लायसन्स ची वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे
- भारतामध्ये वाहन चालकाला शासनाच्या नियमानुसार ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे हा मुख्य उद्देश आहे.
- त्यावर भारताचा फोटो आहे ज्यामुळे सोपा तर आयडी पुरावा बनतो.
- ज्या कार्यालयामधून जारी करण्यात आले आहे त्या कार्यालयाचे नाव देखील नमूद केले आहे.
- रबर स्टॅम्प आणि आणि जारी करणाऱ्या अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे.
- त्यामध्ये एक विशिष्ट ओळख क्रमांक असणे आवश्यक आहे.
मित्रांनो आपण खालील प्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स ची प्रक्रिया पाहतच आहोत. भारतामध्ये चालक परवाना काढणे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ड्रायव्हिंग लायसन काढून घेण्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक मेहनत घ्यावी लागते कारण त्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात असते महत्त्वाचं म्हणजे ड्रायव्हिंग टेस्ट पास झाल्यानंतर आपल्याला गाडी चालवण्याचा परवाना मिळतो.
आपल्याला देशात ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे असेल तर परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पूर्वी लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स काढावे लागते. मित्रांनो यामध्ये तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता त्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकतात. मित्रांनो घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतात अगदी सोप्या पद्धतीने
लर्निंग लायसन्स साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात लर्निंग लायसन जर काढायचा असेल मित्रांनो तर तुमचं वय 18 वर्षे पूर्ण असायला हव तसेच तुम्हाला रहदारीच्या नियमानुसार माहिती असायला हवी
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया
ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरिता खालील बटनावर क्लिक करा .
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया
सगळ्यात अगोदर परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- त्यापुढे online services मध्ये जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स रिलेटेड services वर क्लिक करा.
- तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा.
- यापुढे Learner ‘s लायसन्स एप्लीकेशन’ वर क्लिक करा.
- त्यानंतर तिथे लिहिलेली नियम लक्ष देऊन वाचा नंतर तिथे तुमचे स्वतःची डिटेल्स टाका.
- त्यापुढे तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर विचारला जाईल.
- Learner ‘ s licence एप्लीकेशन फॉर्म भरा
- आणि तिथे मागितली जाणारी महत्त्वाची डिटेल्स टाका किंवा अपलोड करा.
- त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग लायसन टेस्ट ची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.
- लर्निंग लायसन्स चा अर्ज आपल्या राज्यातील मित्रांसाठी पूर्णपणे ऑनलाईन असेल
- मित्रांनो तुम्हाला ऑथेंटीकेशन हा पर्याय निवडावा लागेल. लर्निंग लायसन काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये कसली जाण्याची गरज नाही.
- मित्रांनो अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग परीक्षेसाठी उपस्थित रहावे. परीक्षेमध्ये यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.
ड्रायव्हिंग लायसन्स चे फायदे आणि पात्रता
- प्रत्येक व्यक्तीसाठी ड्रायव्हिंग लायसन्स हे एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. जेणेकरून एखाद्या व्यक्तीस वाहन चालवण्याचा अधिकार देते.
- आपल्या भारतामध्ये ड्रायव्हिंग लायसन जारी करने है राज्य शासनाचे अधिकार क्षेत्र आहे.
- त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स चे खूप फायदेही आहेत.
- ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास आपण आपल्या स्वतःचे वाहन हक्काने चालू शकतो सुरक्षितपणे प्रवास करू शकतो आणि इतरांना वाहन चालवताना तुमचा विश्वास ठेवू शकता.
- आता अनेक नोकऱ्यांसाठी ड्रायव्हिंग लायसन्स मागतात असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, व्हेन ड्रायव्हर, लिफ्ट ड्रायव्हर, टॅक्सी ड्रायव्हर इत्यादी.
- आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असल्यामुळे
- आपण स्वतःच्या वाहनाने प्रवास करतो. यामुळे आपला वेळ आणि पैसा वाचल्यास मदत होते.
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया साठी लागणारे कागदपत्र
- ड्रायव्हिंग प्रशिक्षण प्रमाणपत्र
- आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचे फोटो.
- वय प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याची प्रक्रिया साठी पात्रता अटी व नियम
- जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर तुमच्यासाठी अनिवार्य दस्तऐवज आहे. त्याशिवाय भारतातील रस्त्यावर प्रवास केल्यासतुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो
- त्या ठिकाणी तुम्हाला आयडी प्रदर्शित करणे महत्त्वाचे आहे .
- वाहन चालकाचे वय 18 वर्ष पेक्षा जास्त असावे आणि सरकारी प्रशिक्षण केंद्रात वाहन चालक आणि प्रशिक्षण घेतलेले असावे त्याचे शिक्षण इयत्ता आठवी पर्यंत झालेले असावे. तुमच्याकडे संबंधित वैद्य कागदपत्रे असायला हवे.
- विद्यार्थी सात दिवसाच्या पूर्ण परीक्षेसाठी उपस्थित राहू शकतो.
शासन सलग्न केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले असावे
वय 18 वर्ष पूर्ण असावे इयत्ता8 वी पूर्ण केलेली असावी.
FAQ'S
- ड्रायव्हिंग लायसन्स चे प्रकार काय आहेत?
- उत्तर :. व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स परवाना
- . कायमस्वरूपी परवाना
- . टिकाऊ परवाना
- ड्रायव्हिंग लायसन्स बसलात वाहन चालकाचे कोणते नुकसान होते?
- उत्तर :- ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास वाहन चालकाला दंड भरावा लागतो परत वाहन चालकाचा वेळही जातो. आणि पैसे जातात त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास वाहन चालकाचे नुकसान होते.
- वाहन चालकाचे वय किती असावे
- उत्तर : वाहन चालकाचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- वाहन चालकाचे शिक्षण कितीपर्यंत असावे
- उत्तर : वाहन चालकाचे शिक्षण इयत्ता आठवी पर्यंत असावे.
- ड्रायव्हिंग लायसन्स चे प्रकार काय आहेत?
- उत्तर :. व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स परवाना
- . कायमस्वरूपी परवाना
- . टिकाऊ परवाना
- ड्रायव्हिंग लायसन्स बसलात वाहन चालकाचे कोणते नुकसान होते?
- उत्तर :- ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास वाहन चालकाला दंड भरावा लागतो परत वाहन चालकाचा वेळही जातो. आणि पैसे जातात त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास वाहन चालकाचे नुकसान होते.
- वाहन चालकाचे वय किती असावे
- उत्तर : वाहन चालकाचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- वाहन चालकाचे शिक्षण कितीपर्यंत असावे
- उत्तर : वाहन चालकाचे सुशील इयत्ता आठवी पर्यंत असावे.
आपण या लेखांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स बदल पाहिले आहे.
मग आपले सर्व मित्र बांधव मराठी माहिती तंत्रज्ञान द्वारे ड्रायव्हिंग लायसन्स अडचणी पासून मुक्त झाले आहेत. आपल्या लेखकाच्या पद्धतीनुसार सर्व मित्र परिवार ड्रायव्हिंग लायसन्स अतिशय सोप्या पद्धतीने काढत आहेत. ही पद्धत अतिशय महत्त्वाची ठरत आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स चा फायदा भारतातील वाहन चालवणारा प्रत्येक व्यक्ती घेत आहे.
सर्व मित्र बांधवांनो पुढील अशाच नवनवीन माहितीसाठी किंवा वेगवेगळे योजनांच्या माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला
https://marathitantradnyanmahiti.com/ आवश्य भेट द्या