sl vs ind वाशिंगटन सुंदर ची वन डे मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी पहा आकडेवारी

sl vs ind वाशिंगटन सुंदर ची वन डे मॅच मध्ये जबरदस्त खेळी

    sl vs ind  भारतीय क्रिकेट टीम मधील ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर ने श्रीलंका क्रिकेट टीम  विरुद्ध वन डे सिरीज मधल्या दुसऱ्या सामन्यात अत्यंत छान गेंदबाजी करत तीन विकेट आपल्या नावावर केल्या  आहेत. 

माझी लाडकी बहीण योजना खात्यात येणार 1 रुपया

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

   वॉशिंग्टन ने त्याच्या वनडे क्रिकेट करियर  मधील हे सर्वश्रेष्ठ गेंदबाजी प्रदर्शन केले आहे. 

हे पण वाचा:
Aadhar Online
Aadhar Online आधार कार्ड वरील मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा? पहा सविस्तर..

    त्याने आपल्या गेंदबाजीच्या आणि हुशारीच्या जोरावर श्रीलंकन बॅट्समनला चांगलेच परेशान करून सोडले. 

    त्याच्या उत्तम गेंदबाजीने श्रीलंकेच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आली नाही आणि श्रीलंका टीम  एक चांगला स्कोर  बनवण्यास अयशस्वी ठरली आहे.

या प्रकारे घेतले बळी

   टॉस जिंकून श्रीलंका टीम ने बल्लेबाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिला बळी Pathum Nissanka, पहिल्याच बॉल मध्ये राहुल चहर याने बळी घेतला त्या नंतर Avishka Fernando याचा बळी सुंदर याने घेतला त्या पाठोपाठ Kusal Mendis  आणि Asalanka यांचे बळी घेत वाशिंगटन याने एकूण तीन बळी आपल्या नावावर केले आहे.  

हे पण वाचा:
Tur Kharedi Tur Kharedi: तूर खरेदीसाठी 15 दिवसाच्या मुदत वाढीची मागणी…!

Leave a comment

Close VISIT MN CORNERS