महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी 50000 अनुदानास मुदतवाढ

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुदतवाढ

महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मदत केली जाते. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज दिले जाते. जेणेकरून शेतकऱ्यांना या कर्जमाफी आर्थिक मदत मिळेल.या योजनेअंतर्गत कर्ज दिले जाते त्या कर्जाची वेळेवर परतफेड करावी लागेल

वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर ला दिला जाणार होता. पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने एक हजार कोटी रुपये इतकी रक्कम महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना अर्थसहाय्य वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

शेतकऱ्यांना मिळणारा लाभ

नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोस्थाहन पर लाभ देण्यासाठी सन 2017- 18  सन 2019- 20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.  या तीन आर्थिक वर्षापैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची घेऊन नियमितपणे परतफेड केल्यावर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली होती. कर्ज माफी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Wheat Sowing गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी ‘लिहोसिन’ची बीजप्रक्रिया ठरणार वरदान! Wheat Sowing

2017-18 पिक कर्ज

सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत परतफेड केलेले असल्यास, त्या शेतकऱ्यांना 2018- 19 या वर्षात  अल्पमुदत पीक कर्ज 2019 पर्यंत परतफेड केले असल्यास . सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज . 2020 पर्यंत परतफेड केलेले असल्यास.  किंवा तिन्ही वर्षाची बँकेने मंजूर केलेल्या धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज , बँकेने परतफेड करण्याची तारीख दिलेली त्यानुसार कर्जाची परतफेड (मुद्दल+व्याज)केलेली असल्यास. त्या शेतकऱ्यांना कर्ज माफी

कर्ज माफी 2019-20 कर्ज घेणाऱ्यांसाठी

2018-19 सन 2019- 20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहन पर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

पण मात्र मागच्या तीन वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड केली असल्यास अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजार पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी मागील घेतलेल्या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतकी प्रोत्साहन पर लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे

हे पण वाचा:
Gold-Silver Price चांदीच्या दराला अचानक ब्रेक! ८,००० रुपयांची घसरण; तर सोन्याचे नवे दर काय?Gold-Silver Price

महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे

ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन ते तीन वर्षात वेळेवर बँक यांनी ठरवून दिल्याप्रमाणे वेळेत कर्जाची परतफेड केली असल्यास त्यांना पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे या लाभासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ 12 सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे

12 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ कर्ज माफी

प्रोत्साहन पर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार रुपये कमाल मर्यादित प्रोत्साहन पर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे 12 सप्टेंबर पर्यंत मागील दोन ते तीन वर्ष वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 12 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

Leave a comment