विहीर बांधणीसाठी शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरू ; पहा काय आहे पात्रता : Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024

Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024 बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यामधील अनुसूचित जमातीतील शेतकरी बांधवांना शेतीच्या सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी शासन मार्फत अनुदान देण्यात येते जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या पिकासाठी पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन आर्थिक विकास व्हावा राज्य शासन मार्फत सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागणार आहे.

Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
ई-पीक पाहणी 2025 ई-पीक पाहणी 2025: खरीप हंगामासाठी नवीन ॲपद्वारे पीक नोंदणी सुरू

आज आपण आपल्या लेखामध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजना बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचे मुख्य उद्देश काय आहेत, या योजनेसाठी अर्ज कसा करावा, या योजनेची सुरुवात कधी झाली याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊ.

मागेल त्याला सौर पंप अर्ज असा करा

Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024 काय आहे ?

हे पण वाचा:
Land Possession update Land Possession update: आता अनेक वर्षांपासून सरकारी जमिनीवर ताबा असणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क? जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि अटी

Birsa Munda Krushi Kranti शासनाने राबवण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना मदत करते तसेच जमिनीमधील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासन मार्फत राबविण्यात येते.

पाण्याचा योग्य असा वापर होऊन पाण्याची बचत होण्यासाठी या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत मदत केली जाते राज्य शासनाने अनुसूचित जाती मधील लोकांसाठी त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना सुरू केली आहे महाराष्ट्रामधील अनेक लोक बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेऊ शकतात.

हे पण वाचा:
e pik pahani Update e pik pahani Update: खरीप हंगामाची ई-पीक पाहणी झाली सुरू, ई-पीक पाहणी या संदर्भात मोठे अपडेट..! जाणून घ्या सविस्तर

बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेचे उद्देश :

  • राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन विहीर बांधण्यासाठी तसेच जुनी विहीर दुरुस्त करण्यासाठी आणि बोरिंग पंप संच बसवण्यासाठी शासन मार्फत अनुदान दिले जाते
  • महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान दिले जाते
  • राज्यातील ज्या शेतकऱ्यांना जुनी विहीर दुरुस्त करायचे आहे त्यांना 50 हजार रुपये अनुदान या योजनेअंतर्गत मिळते
  • या योजनेअंतर्गत वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान स्वरुपात दिले जाते

हे पण वाचा:
KRUSHI SAMRUDH YOJANA शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ‘कृषी समृद्धी’ योजना: हवामान बदलाच्या संकटातून बाहेर पडून आर्थिक सक्षमीकरणाचा मार्ग: KRUSHI SAMRUDH YOJANA

Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024 पात्रता काय आहे ?

  • अर्जदार शेतकरी हा अनुसूचित जाती – जमाती प्रवर्गातील असावा
  • अर्जदार शेतकऱ्याकडे जातीचा दाखला असावा
  • अर्जदार व्यक्ती शेतकरी असावा
  • अर्जदार महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावा

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

हे पण वाचा:
onlion policy committee कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचं नवं धोरण कधी येणार? onlion policy committee
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न दाखला
  • जमिनीचा सातबारा आणि आठ अ उतारा
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • बँक खाता तपशील

Birsa Munda Krushi Kranti Vihir Anudan Yojana 2024 अर्ज कसा करावा ?

या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे यासाठी उमेदवारांनी आपल्या जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे देणे गरजेचे आहे.

हे पण वाचा:
today bajar bhav today bajar bhav : शेतीमाल बाजार भाव: १४ जुलै २०२५ रोजीचा आढावा

Leave a comment