राज्यात अग्रिस्टॉक योजना राबवणार ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : Agri Stack Yojana 2024

Agri Stack Yojana 2024 केंद्राचे ॲग्री स्टिक योजना राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे राज्यांमधील कृषी क्षेत्राला डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारकपणे लाभ शेतकऱ्यांना देणे हे सुलभ व्हावे यासाठी केंद्र सरकारने अग्रेसर डिजिटल एग्रीकल्चर मिशन योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
UPI Transaction Charges UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?

तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्त मधून क आणि ड संवर्गातील पद भरतीसाठी निर्बंध शिथिल करून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील विधानसभा निवडणुका लागू होणार आहेत त्यापूर्वी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक पार पडली.

हे वाचा : नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यात येणार

हे पण वाचा:
student st pass आता एसटी बस पास मिळणार थेट शाळेतच student st pass

Agri Stack Yojana 2024 केंद्राची ॲग्री स्टॅक या योजनेच्या माध्यमातून माहिती निर्मिती कक्ष शेतकरी माहिती संच हंगामी पिकांचा माहिती संच आणि स्थापना कृषी विभाग करेल यासाठी सुकाणू समिती अंमलबजावणी समिती क्षेत्रीय स्तरावर विभाग स्तरीय जिल्हास्तरीय समिती आणि तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात येतील पिकांच्या माहिती संचासाठी तिन्ही हंगामातून मिळून सुमारे 81 कोटी 83 लाख रुपये खर्च दरवर्षी येईल.

तसेच राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्त आतून क आणि ड संवर्गातील पद भरतीसाठी निर्बंध शिथिल करून मान्यता देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे एक विशेष गोष्ट म्हणून ही मान्यता देण्यात आली असून 50% पदेही त्याच विद्यापीठांच्या बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात येतील चारही कृषी विद्यापीठांमध्ये 3232 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून यामुळे बाधित झालेल्या कुटुंबातील पात्र उमेदवारांची यामध्ये भरती करण्यात येईल.

हे पण वाचा:
apatya pramanpatra in marathi apatya pramanpatra in marathi अपत्य स्वयं घोषणा पत्र

Agri Stack Yojana 2024 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास मान्यता :

Agri Stack Yojana 2024 कृषी विभाग नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे या प्रकल्पामध्ये सध्याच्या स्थितीत समाविष्ट असलेल्या छत्रपती संभाजी नगर बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा वर्धा जळगाव आणि नाशिक या 16 जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये टप्पा दोन राबविण्यात येणार आहे.

हे पण वाचा:
ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf ना हरकत प्रमाणपत्र नमुना pdf

मंत्रिमंडळ बैठकीतील सर्वोत्तम निर्णय :

  • Agri Stack Yojana 2024 वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरासाठी जागा देणार
  • सार्वजनिक बांधकाम कात्रज कोंढवा उड्डाणपुलास बाळासाहेब देवरस यांचे नाव देणार
  • उच्च व तंत्रशिक्षण वाचन संस्कृती ग्रंथ चळवळ विकसित करणार
  • उच्च व तंत्रशिक्षण नवीन महाविद्यालयांसाठी अर्जाची मुदत वाढवली
  • महिला व बालविकास राज्यातील अंगणवाडी केंद्रामध्ये 345 पाळणा घरी सुरू करणार
  • ग्रामविकास विभाग आपले सरकार केंद्र चालकांना ग्राम रोजगार सेवकांचे प्रमाणे मानधन दिले जाणार
  • महसूल कार्यालयात मधील शासकीय जमीन डायलिसिस सेंटर साठी देणार
  • पत्रकार वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळ स्थापन करणार
  • महाराष्ट्र राज्य अधिसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या मान्यता.

हे पण वाचा:
Public Road Ownership Public Road Ownership :शिवरस्त्यावर मालकी हक्क मिळवणे शक्य आहे का? काय आहे नियम आणि कायदा? पहा सविस्तर

Leave a comment