पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

महाराष्ट्र राज्यातील महिलांना उद्योग क्षेत्रात झेप घेण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसाय वाढ करण्यासाठी महिलाना उपयुक्त अशी योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना शासनाने राबवण्यास परवानगी दिली आहे. 

राज्य सरकार तसेच केंद्र सरकार कडून महिलांना प्रोस्थाहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा सरकारचा हेतु आहे. त्यातच अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेतून नवीन उद्योजिका घडवण्याचा सरकार चा प्रयत्न आहे. 

स्वर्णिमा योजना swarnima yojana नवीन उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज (Loan)

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

      महिलांच्या नेतृत्वात  असणाऱ्या नवीन स्टार्टअप ला त्यांच्या अवश्यकता नुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. जेणे करून त्यांच्या व्यवसायात त्यांना वाढ करण्यास सहकार्य लाभेल व अन्य महिलांना देखील रोजगार लाभेल. तसेच स्थानिक कच्चा माल उपलब्धते नुसार नवीन स्टार्टअप सुरू होण्यास प्रोस्थाहण मिळेल. या योजनेच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मनिर्भरता वाढेल व त्यांच्या स्टार्टअप करण्याच्या दृष्टीत विकास होईल. तसेच ग्रामीण व शहरी भागात शेवटच्या थरापर्यंत स्टार्टअप करण्याच्या प्रयत्नात वाढ होईल. 

हे पण वाचा:
Heavy rainfall criteria अतिवृष्टीचे निकष बदलणार ? नवीन नियम लागू होणार! Heavy rainfall criteria

    हाच दृष्टीकोण ठेऊन शासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राबवण्यात आली आहे. 

महिला स्टार्टअप योजना

      पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना च्या माध्यमातून व्यवसायात वाढ करण्यास मदत मिळनार आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण या योजनेमद्धे कोण पात्र आहे या साठी कोणते कागदपत्रे अवश्यक आहेत यात अर्ज कसा करावा या बाबत सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ‘लाडकी बहीण’ योजनेचा नवा नियम: आता पती किंवा वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक! लाखों लाभार्थी अपात्र Ladki Bahin Yojana

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना उदिष्ट.

  • महाराष्ट्रातील महिला नेतृत्वातिल  स्टार्टअप ला पाठबळ देणे. 
  • नवीन व्यवसाय करणाऱ्या व नावीन्य पूर्ण संकल्पना असणाऱ्या उद्योगात वाढ करण्यासाठी एक वेळ आर्थिक सहाय्य करणे. 
  • राज्यातील महिला स्टार्टअप ला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे. 
  • देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप असणारे राज्य म्हणून ओळख निर्माण करणे. 
  • महिला स्टार्टअप च्या माध्यमातून रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करणे. 
  • राज्यातील महिला स्टार्टअप ला त्यांच्या आर्थिक उलाढाली नुसार 1 लाख ते 25 लाख रुपया पर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करणे. 

योजनेत सहभागी होण्यासाठी पात्रता

  1. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोस्थाहण विभाग  अंतर्गत मान्यता प्राप्त महाराष्ट्रातील महिला स्टार्टअप. 
  2. स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सहसंस्थापक यांचा किमान 51 टक्के वाटा असणे आवश्यक आहे. 
  3. महिला स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे . 
  4. महिला स्टार्टअप ची वार्षिक उलाढाल ही 10 लाख ते 1 कोटी पर्यंत असणे आवश्यक आहे. 
  5. महिला स्टार्टअप यांनी या आधी राज्य शासनाच्या इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतलेला नसावा. 

अस्मिता योजना माहिती मराठी Asmita Yojna

आवश्यक कागदपत्रे

  • कंपनी प्रस्ताव  
  • कंपनी नोंदणी प्रमाणपत्र (MCA)
  • DPIIT मान्यता प्रमाणपत्र
  • कंपनी बँक खाते स्टेटमेंट 
  • या आधी शासकीय योजनेचा लाभ न घेतलेले स्वायघोषणा प्रमापत्र. 
  • आधार कार्ड 

अर्ज प्रक्रिया

    या योजेमद्धे सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या msins.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल.  अर्ज करण्यासाठी कसल्याही प्रकारचे शुल्क आकरले जाणार नाही अर्ज पूर्णतः निशुक्ल असेल. 

या पोर्टल वर जाऊन आपली सर्व माहिती व्यवस्थित भरून आपण आपला अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर केल्या नंतर व्यवस्थापकीय समितीकडून आपण भरलेली माहिती तपासली जाईल व सर्व माहिती बरोबर असेल तर आपला अर्ज मंजूर केला जाईल. जर अर्जात काही त्रुटि असेल तर आपला अर्ज दुरुस्ती साठी परत पाठवण्यात येइल. 

हे पण वाचा:
karj mafi honar कर्जमाफी होणार: मंत्री संजय राठोड यांचे स्पष्ट संकेत; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा! karj mafi honar

 

 

निवड प्रक्रिया

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना मध्ये निवड प्रक्रिया 

हे पण वाचा:
kyc update लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC बंधनकारक: आता घरबसल्या करा kyc update
  • रोजगार निर्माण करणाऱ्या स्टार्टअप ला प्रथम प्राधान्य. 
  • निवड प्रक्रियेसाठी शासनाकडून विविध समित्या नेमण्यात येतील 
  • या समित्याच्या मध्यमातून बँकिंग तसेच स्टार्टअप क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या सहकार्याने निवड प्रक्रिया व निधी वितरण प्रक्रिया राबवण्यात येईल. 

शासनाचा जीआर पाहण्यासाठी 

जीआर पाहण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना

अधिकृत संकेतस्थळ 

हे पण वाचा:
HSRP number plate HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड,पहा सविस्तर माहिती. HSRP number plate

https://www.msins.in/

नवीन उद्योग करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी पीएमईजीपी योजना

हे पण वाचा:
Ladki Soon Yojana Ladki Soon Yojana: लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडकी सून योजना जाहीर!एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…

Leave a comment