Kapus soybean anudan – कापूस – सोयाबीन अनुदान कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात शंका
Kapus soybean anudan मागील हंगामात राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टर च्या मर्यादित अनुदान देण्याची शासनाने घोषणा केली. या अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याबाबत दिलेला कालावधी निघून गेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात या अनुदान रकमेबद्दल शंख निर्माण होण्यास सुरू झालेले आहेत. हे … Read more