Lic Vima Sakhi Yojana दहावी पास असलेल्या महिलांसाठी सुवर्णसंधी !सरकारच्या या योजनेचा लाभ घ्या,3 वर्षात 2 लाखांहून अधिक पैसे कमवा…

Lic Vima Sakhi Yojana

Lic Vima Sakhi Yojana : केंद्र सरकार आणि राज्य सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सतत नवनवीन योजना राबवत आहे.तर आज आपण आशीच एक योजना पाहणार आहोत जी दहावी पास असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी आहे .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातील पानिपत येथे “एलआयसी विमा सखी योजना” सुरू केली. भारतीय जीवन विमा महामंडळ …

Read more

maha transco recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती.

maha transco recruitment 2025

maha transco recruitment 2025    नमस्कार  मित्रांनो (maha transco recruitment 2025) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत 504 जागांसाठी भरती निघालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत भरतीमध्ये एकूण 504 जागा भरती केल्या जाणार असून यामध्ये पात्रता काय असावी तसेच कागदपत्र कोणती लागणार , अर्ज कसा करायचा आणि अर्जा संबंधी महत्वाच्या तारखा  याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये …

Read more

Devendra Fadnavis उद्योगांना त्रास देणाऱ्यांवर थेट मोका लावा; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली , मुख्यमंत्री देवेंद्र (Devendra Fadnavis)फडणवीस यांनी राज्यातील उद्योगांना अडथळा आणणाऱ्यांवर मोक्का (MCOCA) लावण्याचा निर्णय जाहीर केला आहे. टीव्ही 9 कॉनक्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातील उद्योग वेगळ्या राज्यात जात असल्याच्या आरोपांना उत्तर देत महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, असे …

Read more

Namo Shetkari पीएम किसान योजनेचे 2000 आले, लाडकी बहीण योजनेचे 3000 येणार, तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2000 कधी मिळणार?

Namo Shetkari

Namo Shetkari : राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षात तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 6000 रुपये दिले जातात. आतापर्यंत पाच हप्त्यांमध्ये 10,000 रुपये दिले गेले आहेत. मात्र, सहाव्या हप्त्याच्या 2000 रुपयांसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 91 लाख …

Read more

ladki bahin 2100 लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपये; मंत्री अदिती तटकरे यांनी दिली स्पष्टता.

ladki bahin 2100

ladki bahin 2100 महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची घोषणा आपल्या जाहीरनाम्यात केली होती. जाहीरनाम्यातील घोषणाची अंमलबजावणी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात करेल अशी अपेक्षा राज्यातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींना होती. परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान विभागाच्या मंत्री माननीय अदिती तटकरे यांनी 2100 रुपये कधी देणार याबाबतची स्पष्टताच केली आहे. सरकारने जाहीर केलेल्या जाहीरनामा हा …

Read more

ladki bahin yojna : लाडक्या बहीणींची चिता मिटली, या दिवशी मिळणार 3000 रुपये.

ladki bahin yojna

ladki bahin yojna राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे सरकारकडून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे. या नवीन घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेतील महिलांना एक सोबतच तीन हजार रुपये वितरित केले जाणार अशी माहिती देण्यात आलेली आहे. राज्य शासनाने राज्यातील महिलांना …

Read more

Health Insurance :विमाधारकांची हेल्थ पॉलिसीकडे पाठ? अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर!

Health Insurance

Health Insurance : कोरोना संसर्गानंतर आणेक लोकांना आरोग्य विम्याचे महत्त्व लक्षात आले आणि आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. हॉस्पिटल आणि उपचाराचा महागडा खर्च खिशातून भरावा लागू नये यासाठी लोक आरोग्य विमा घेतात. मात्र, नुकत्याच आलेल्या एका अहवालातून धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विमा नूतनीकरण करण्याचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विमाधारक संपूर्ण प्रीमियम …

Read more

stamp duty waiver आनंदाची बातमी :सरकारी कार्यालयांमध्ये प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ, राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा !

stamp duty waiver

stamp duty waiver अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्य सरकारने राज्यातील लाखो विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालकांना होणार आहे. राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) stamp duty waiver माफ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री …

Read more