pm surya ghar पीएम सूर्य घर योजना साठी नवीन अर्ज सुरू ,पहा सविस्तर माहिती .
pm surya ghar केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर योजना (पीएमएसजीएमबीवाई) फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौर पॅनल्सच्या माध्यमातून वीज पुरवठा करून वीज खर्चात बचत करणे हा आहे. ही योजना पर्यावरणपूरक व स्वच्छ ऊर्जा स्रोताचा वापर करण्यावर भर देते. pm surya ghar पीएम सूर्य घर योजना म्हणजे काय? …