शेतकऱ्यांनो, सौर पंप योजनेसाठी अर्ज करताना ही काळजी घ्या sour krushi pump
sour krushi pump शेतकरी मित्रांनो, सौर पंप योजना ही आपल्या शेतीसाठी खूप महत्त्वाची ठरते. परंतु, या योजनेसाठी अर्ज करताना काही नियम, अटी आणि प्रक्रिया समजून घेणे अत्यावश्यक आहे. आज आपण सौर पंप योजनेसाठी पात्रता, अपात्रता आणि रिफंड प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करू. sour krushi pump कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र होऊ शकतात? 1. कुसुम योजनेतून आधी लाभ …