Wheat variety : रब्बी हंगामात या जातीच्या गव्हाची करा लागवड आणि मिळवा 80 क्विंटलचे उत्पादन
Wheat variety : देशभरात सध्या रब्बी हंगामातील पेरणीच्या कामामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये गहू आणि हरभरा ही मुख्य रब्बी पिके मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे . या हंगामात शेतकऱ्यांना गहू पिकाच्या लागवडीतून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारी DBW-327 गव्हाची सुधारित जात उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे शेतकरी गवच्या पिकाचे चांगले उत्पादन घेऊ …