संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे वक्तव्य : Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024
Sant Bhagwan Baba Accident Insurance Scheme 2024 राज्यामधील ऊसतोड कामगार, वाहतूकदार, आणि मुकादम इत्यादींसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे याबद्दल राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुरावा केला होता परिणामी या निर्णयाचे राज्यामधील शेतकरी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय आणि … Read more