Bank of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया (Bank of India) ने 2025 साठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे, झोनल ऑफिस यांचे मार्फत वॉचमन पदाचा रिक्त जागा भरवयाची आहेत . त्यामुळे खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी (Bank of India Bharti 2025)लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे .
7 वी ,10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकिंग नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. या भरतीसाठी फक्त एकच पद उपलब्ध असून, अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त पदांच्या जागा भरवण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केली आहे.या भरतीची जाहिरात बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात येत असून . अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खालील प्रमाणे पहा.
Bank of India Bharti 2025 पदाची माहिती
- पदाचे नाव: चौकीदार (Bank of India Bharti 2025)
- पदसंख्या: 01
- शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: 22 ते 40 वर्षे
- पगार: रु. 12,000/- प्रतिमाह
- नोकरीचे ठिकाण: रत्नागिरी
Bank of India Bharti 2025 अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीनेच सादर करायचे आहेत.
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
बँक ऑफ इंडिया,
स्टार सिंधुदुर्ग आरसीईटी,
लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयासमोर,
तहसील कार्यालयाजवळ, कुडाळ,
पिन कोड: 416520.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 13 डिसेंबर 2024
अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रांची छायाप्रत
- ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)
- जन्मतारीख दाखल करणारे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
महत्त्वाची टीप
- अर्जामध्ये दिलेली माहिती पूर्ण व अचूक असावी.
- अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- भरतीबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://bankofindia.co.in/
Bank of India Bharti 2025 भरतीची मूळ जाहिरात वाचा
Bank of India Bharti 2025 भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
सरकारी नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आपल्या पात्रतेनुसार अर्ज करा आणि सरकारी नोकरीची संधी मिळवा!
- PDF जाहिरात पाहण्यासाठी येथे. क्लिक करा.
- अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे. क्लिक करा.