maharashtra adhiveshan: हिवाळी अधिवेशनात राज्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेली 5 निर्णय! पहा सविस्तर.
maharashtra adhiveshan सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे . या अधिवेशनाला 16 डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे . या हिवाळी अधिवेशनात सर्वसामान्य शेतकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहे . तर आज आपण अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या पाच महत्त्वाचे निर्णय जाणून घेणार आहोत . maharashtra adhiveshan लाडकी बहीण … Read more