HSRP Number Plate: एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी मिळाली मुदतवाढ! या तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

HSRP Number Plate

HSRP Number Plate : राज्यातील परिवहन विभागाने अलीकडे एक अधिसूचना जाहीर केली आहे. ज्यामध्ये एप्रिल 2019 च्या अगोदर विकल्या गेलेल्या तरी वापरात असणाऱ्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून 30 मार्च पूर्वी नंबर प्लेट बसवण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु आता यामध्ये मुदतवाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत किती गाड्यांनी … Read more

jivant satbara mohim. सरकार राज्यात राबवणार जिवंत सातबारा मोहीम.

jivant satbara mohim

jivant satbara mohim: महायुती सरकारने सत्ता स्थापन केल्यापासून शंभर दिवसांच्या ॲक्शन मोडवर काम करण्याचे प्रत्येक मंत्र्यांना सूचना दिलेल्या आहेत. राज्य सरकार प्रत्यक्ष शंभर दिवसांची वेगवेगळी मोहीम हाती घेऊन प्रलंबित असणारी व आवश्यक असणारी कामे जलद गतीने पूर्ण करण्याची काम केले जाते. यातच आता महसूल विभागाने देखील राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. राज्याचे … Read more

Nuksan Bharpai :अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 6 कोटीं मदत निधी मंजुरी

Nuksan Bharpai

Nuksan Bharpai : मागील वर्षी जून ते ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राज्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या . या नैसर्गिक आपत्तीमुळे (Nuksan Bharpai) शेती उध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले .शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडे मदतीची मागणी होत होती,आणि … Read more

CBSE Pattern :राज्यातील सरकारी शाळांना CBSE पॅटर्न लागू, शिक्षण मंत्र्यांची घोषणा

CBSE Pattern

CBSE Pattern : आता राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये CBSE पॅटर्न लागू करण्यात येणार आहे . शैक्षणिक वर्ष 2025-26 यावर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागून होणार आहे .सरकारचा यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवावी या हेतूने हा निर्णय घेण्यात येत … Read more

Ration Card e-KYC :31 मार्च पर्यंत करा हे काम, तरच मिळेल लाभ…!

Ration Card e-KYC

Ration Card e-KYC : राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची सूचना आहे. कार्डधारकांना ई – केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे . जर तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर,तुमचे रेशन कार्डावरून नावे व घडी जाणार आहेत . परिणामी,त्यांना धन्य मिळणार नाही,असा इशारा राज्य सरकारने दिला आहे. Ration Card e-KYC … Read more

जुने फेरफार कसे पहावे old ferfar download process

जुने फेरफार कसे पहावे

जुने फेरफार कसे पहावे : तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रत्येक गोष्ट अगदी एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी आणि इतर प्रतिष्ठित व्यक्तींसाठी देखील तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. आपणास हवी असणारी प्रत्येक गोष्ट आपण आता एका क्लिक मध्ये उपलब्ध करू शकता. यातच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असणारे कागदपत्रे देखील एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. याआधी आपण सातबारा आठ … Read more

Ayushman Bharat Yojana वृद्ध नागरिकांसाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वयोमर्यादा आणि रक्कमेत दुप्पट वाढ; केंद्र सरकारला शिफारस

Ayushman Bharat Yojana

Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारकडून वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2018पासून सुरू करण्यात आली आहे . या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील कोट्यावधी नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या नागरिकांना मोफत उपचार मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत … Read more

Ladki Bahin Yojana अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी;पाडवा गोड होणार,लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्यांना मिळणार पैसे

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचे अर्ज भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे मानधन दिले जाणार आहे .हे मानधन पाडव्या पूर्वी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसाच्या खात्यात जमा होणार आहेत हा पाडवा गोड होणार आहे .अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली आहे . लाडक्या बहिणीचे अर्ज भरणाऱ्यांना … Read more

Close VISIT marathitantradnyanmahiti com