E – Peek Pahani खरीप हंगामातील ई – पीक पाहणी 69 टक्के; इथून पुढे पाहणी तलाठी स्तरावर होणार

E - Peek Pahani

E – Peek Pahani : यंदाच्या तालुक्यातील खरीप हंगामात गत 23 सप्टेंबर पर्यंत 36 हजार 573 खातेदारानी एकूण 54 हजार 590 हेक्टर क्षेत्रातील ई – पीक पेरा पहाणी केली. त्याची टक्केवारी 69 आहे इथूनपुढील ई – पीक पाहणी तलाठी स्तरावर करण्यात येणार आहे. अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र 1 लाख 55 … Read more