कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल , कृषी उत्पादक बाजार समिती यांचा आदेश. soybean rate action
soybean rate action : सोयाबीनला सरकारने हमीभाव ठरवून दिलेला आहे. आणि सरकारने ठरवून देण्यात आलेल्या हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापारावर गुन्हा दाखल करण्यात येणार असून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा वडगाव कृषी उत्पादक बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांनी दिली आहे. याबाबत बाजार समिती कार्यक्षेत्रातील सचिवांनी खरेदीदार व्यापाऱ्यांना सूचना पत्र सोमवारी …