krushi drone application : कृषी यांत्रिकरण अभियान:ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज करण्याची संधी
krushi drone application केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियानांतर्गत 2024-25 साठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 100 ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शासकीय संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थींना अर्ज करता येईल, अशी माहिती बीड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने दिली … Read more