Vihir Satbara Nond तुम्ही तुमच्या सातबारावर शेतातील झाडे, बोअरवेल आणि विहिरीची नोंद केली नाही का? तर अशी करा घरबसल्या मोबाईलवर नोंदणी

Vihir Satbara Nond

Vihir Satbara Nond : अनेक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या झाडांची, बोरवेलची आणि विहिरीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर करत नाहीत. पण आता ही नोंद करणे खूप आवश्यक झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपल्या सातबारा उताऱ्यावर विहिरीची, बोअरवेलची आणि झाडांची नोंद केलेली नसेल तर त्यांना आता स्मार्टफोन किंवा संगणकच्या माध्यमातून ही नोंद घरबसल्या करता येणार आहे. …

Read more

ration card tapasani …. अन्यथा रेशन कार्ड होणारा रद्द. सरकारची नवी मोहीम.

ration card tapasani

ration card tapasani : सरकारने रेशन कार्ड अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करण्याची याआधी सूचना दिली होती. केवायसी न करणारा लाभार्थ्यांना रेशन कार्ड अंतर्गत मिळणारा लाभ बंद करण्याची शासनाने घोषणा केली होती. आता यातच सरकारने आणखी एक नियम जोडून रेशन अंतर्गत बनावट नोंदी रद्द करण्याबाबत पाऊल उचलले आहे. सरकारने शुक्रवारी एक शासन निर्णय निर्गमित …

Read more

namo shetkari yojana : 6 वा हप्ता वितरणाची तारीख ठरली

20250328 223458

namo shetkari yojana : नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच हफ्त्याचे यशवंत वितरण करण्यात आले आहे. प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये या प्रमाणात या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना वितरित केला जातो. बऱ्याच दिवसापासून सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. शासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार सहाव्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही …

Read more

organic farming: सेंद्रिय शेती साठी शेतकऱ्यांना मिळणार सरकारकडून अनुदान; 12 कोटी रुपयांची अनुदान वाटपाला मंजुरी.

organic farming

organic farming राज्य सरकारकडून डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत राज्यातील शेतकरी गटांना अनुदान वाटप करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य शासनाने सेंद्रिय शेती आणि विषमुक्त शेती या उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राबवण्यास मंजुरी दिली आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेसाठी 2017-28 पर्यंत मुदतवाढ …

Read more

baliraja mofat vij yojana: शेती पंपाला पुढील पाच वर्षे मिळणार मोफत वीज. सरकारने केली मोठी घोषणा… 14,760 कोटींचा निधी मंजूर.

baliraja mofat vij yojana

baliraja mofat vij yojana : मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली. ही योजना आता सुरूच राहणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनांसाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधी मंजूर केला आहे. मंजूर केलेला निधी महावितरण कंपनीला वितरित करण्यात येणार आहे. राज्य शासनाने …

Read more

namo shetkari 6 hapta: या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता.

namo shetkari 6 hapta

namo shetkari 6 hapta ; केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी देशात पीएम किसान सन्मान निधी योजना सन्माननीय योजना सुरू केली. या योजनेचे अंतर्गत पात्र असणारा शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये एवढा निधी वितरित केला जातो. हा निधी वितरित करण्यासाठी प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपये या प्रमाणात हप्ते वितरित केले जातात. पी एम …

Read more

Rashtriy Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेसाठी 120 कोटी 33 लाख रुपये निधी वितरण्यास मंजुरी

Rashtriy Krishi Vikas Yojana

Rashtriy Krishi Vikas Yojana : राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निधी वितरणाला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रात विकास करण्यासाठी निर्माण केली आहे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने सर्वसाधारण प्रवर्गसह, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीतील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांकरिता 120 कोटी 33 लाख रुपयांचा …

Read more

Ativruahti anudan update: अतिवृष्टी अनुदान 2024 मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटची संधी.

Ativruahti anudan update

Ativruahti anudan update: राज्य शासनाने खरीप 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करून या शेतकऱ्यांना आर्थिक मदत वाटप करण्याची घोषणा केली होती. याची प्रक्रिया राबवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या. विभागाकडून पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून पुढील कारवाईसाठी पाठवण्यात …

Read more