vima sakhi yojana : लाडकी बहीण नंतर आता या सरकारी योजनेतून महिलांना मिळतील 7 हजार रुपये,तर पहा अटी आणि नियम …

vima sakhi yojana

vima sakhi yojana : महिलांसाठी एक महत्त्वाची सरकारी योजना सध्या सुरु झाली आहे, त्या योजनेला “विमा सखी योजना ” म्हणून ओळखले जाते. एलआयसीने ही योजना अवघ्या एक महिन्यापूर्वी लॉन्च केली होती आणि त्या योजनेला महिलांकडून जास्तीत जास्त प्रतिसादा मिळत आहे . त्यामुळे असे सिद्ध होते की, महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. … Read more

bambu utpadak : बांबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच येणार चांगले दिवस, काय आहे या मागचे कारण जाणून घ्या.

bambu utpadak

bambu utpadak : सोलापूर जिल्ह्यातील एमपीसी प्रकल्पासाठी बांबू बायोमास विकत घेऊन, त्याचे कोळशाबरोबर मिश्रण करून जाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सुरुवातीला शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत बांबू बायोमासच्या शाश्वत पुरवठ्यासाठी पन्नास वर्षाच्या खरेदीसाठी करार करण्यात येणार आहे. bambu utpadak राज्य सरकारची भूमिका bambu utpadak मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनटीपीसीला पत्र लिहून पाठवले होते या पत्रामध्ये सोलापूर … Read more

MMLBY UPDATE : लाडक्या बहिणींना 1500 की 2100 किती मिळणार लाभ.

MMLBY UPDATE

MMLBY UPDATE महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये याप्रमाणे निधी वितरित करण्यात येत आहे. परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केलेली ही योजना आणि महायुती सरकारने निवडणुकी दरम्यान जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असल्याची … Read more

jeevan lakshya policy : एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी: रोज 122 रुपयांची गुंतवणूक आणि 26 लाखांचा लाभ

jeevan lakshya policy

jeevan lakshya policy भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) हे गुंतवणुकीसाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. इन्शुरन्स कव्हर आणि गुंतवणुकीवर उत्तम परतावा देणाऱ्या योजना एलआयसीने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये “जीवन लक्ष्य” ही योजना पॉलिसीधारकांसाठी विशेष महत्त्वाची ठरली आहे. जीवन लक्ष्य (jeevan lakshya policy)पॉलिसीची वैशिष्ट्ये एलआयसीची जीवन लक्ष्य पॉलिसी (jeevan lakshya policy) विमाधारकाच्या मृत्यूनंतरही पॉलिसीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत … Read more

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: सौर कृषी पंपासाठी अर्ज करायचा ,तर असा करा ऑनलाइन अर्ज.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता त्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसवता येणार आहे. इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. आणि सौर कृषी पंप योजनेचा लाभ घ्यावा. तर या योजनेची माहिती आज आपण या लेखामध्ये … Read more

krushi drone application : कृषी यांत्रिकरण अभियान:ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य अर्ज करण्याची संधी

krushi drone application

krushi drone application केंद्र शासन पुरस्कृत कृषी यांत्रिकरण अभियानांतर्गत 2024-25 साठी शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत 100 ड्रोनचा राज्याचा वार्षिक कृती कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शासकीय संस्था तसेच कृषी व तत्सम पदवीधर लाभार्थींना अर्ज करता येईल, अशी माहिती बीड जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने दिली … Read more

Tractor Anudan Yojana 2024: ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी असा करा अर्ज, तर काय आहे पात्रता अटी व नियम.

Tractor Anudan Yojana 2024

Tractor Anudan Yojana 2024 : राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते.तर आपण अशीच एक योजना पाहणार आहोत ती म्हणजे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता शेतातील कामे अत्यंत सोप्या पद्धतीने करता येणार आहेत,तसेच काम करण्यासाठी आता जास्त मजूर लागणार नाही.चला तर पाहूया महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या शेतकरी ट्रॅक्टर … Read more

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना:पिकांची गुणवत्ता वाढवा आणि जिंका 50 हजारांचे बक्षीस पहा सविस्तर .

rabbi pik spardha 2024

rabbi pik spardha 2024 रब्बी हंगाम पीक स्पर्धा योजना : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यानी प्रयत्न करावेत, यासाठी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामातील पिकांसाठी विकास स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अंतर्गत, राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या शेतकऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्या मुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक … Read more

agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना: ड्रोन साठी अर्ज करायचा आहे,तर पहा, कागदपत्रे,अर्ज प्रक्रिया,अटी व नियम सविस्तर माहिती.

agri drone subsidy

agri drone subsidy ड्रोन अनुदान योजना : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने जानेवारी 2022 मध्ये सुरू केलेली ड्रोन अनुदान योजना आता महाराष्ट्रातही प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना शेतीसाठी ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. आता ही योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्जासाठी उपलब्ध आहे . तर आज आपण या लेखाका मध्ये ड्रोन अनुदान योजनेसाठी अर्ज कसा … Read more

rabbi pik vima last date रब्बी 2024 हंगामात पिक विमा अर्ज भरला का? तुमच्याकडे फक्त दोन दिवस उरले आहेत,लवकरात लवकर करा अर्ज.

rabbi pik vima last date

rabbi pik vima last date सर्व समावेश पिक विमा योजना 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलेली “एक रुपया पिक विमा योजना” रब्बी हंगामासाठीही लागू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी केवळ एका रुपयात पिक विम्याचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध आहे. शेतकऱ्यानी लवकरात लवकर पीक विमा अर्ज भरून घ्यावा . योजनेबाबत महत्त्वाची माहिती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, … Read more

Close Visit Batmya360