उर्वरित शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार 5000 रुपये अनुदान. cotton soybean subsidy.
cotton soybean subsidy : राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 हजार रुपये या प्रमाणात अनुदान देण्याची घोषणा केली. त्यानुसार कापूस सोयाबीन अनुदान वाटपाची प्रक्रिया राबवण्यात आली. राज्य शासनाने यासाठी लागणारा निधी मंजूर करून कृषी विभागाला वितरित देखील केला आहे. परंतु यामध्ये आतापर्यंत फक्त 60 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान जमा करण्यात आलेला आहे. या योजनेत एकूण … Read more