निधी मंजूर असून देखील का होतोय कापूस सोयाबीन अनुदान वाटपास विलंब. kapus soyabean anudan
kapus soyabean anudan : राज्य शासनाने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5000 हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली. या अनुदाना दरम्यान 96 लाख शेतकऱ्यांना पात्र ठरविण्यात आले. त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देखील देण्यात आला; परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी का विलंब होतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी 96 लाख शेतकरी …