UPI Transaction Charges: UPI व्यवहार महागणार? खासगी बँकांनी सुरू केले शुल्क आकारणे, तुमच्या खिशावर परिणाम होणार का?
UPI Transaction Charges :जर तुम्ही दररोज UPI (Unified Payments Interface) वापरून व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने 1 ऑगस्ट 2025 पासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम पेमेंट ॲग्रीगेटर्सना लागू होणार असून, यामुळे डिजिटल व्यवहारांच्या खर्चावर परिणाम होण्याची शक्यता …