Bandhkam Kamgar Yojana List : बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; आता मिळणार 12,000 रुपये पेन्शन; तुम्ही पात्र आहात का?
Bandhkam Kamgar Yojana List : महाराष्ट्र शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे (Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board) नोंदणी केलेल्या पात्र कामगारांसाठी आता पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना त्यांच्या उतारवयात आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांना सुरक्षित भविष्य …