crop insurance rule बोगस पीक विम्याच्या प्रकरणांमध्ये वाढ .
crop insurance rule पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना ठरली असली तरी गेल्या काही वर्षांत यामध्ये बोगस प्रकरणांची संख्या वाढत आहे. 2022, 2023 आणि 2024 या काळामध्ये फळ पीक विमा आणि खरीप पिकांच्या बोगस प्रकरणांची नोंद झाली. यामध्ये कांदा , सोयाबी आणि शेतकऱ्याच्या शेतात पीक नसताना पन अन्य पिकासाठी विमा भरण्याचे प्रकरण उघड झाले … Read more