मका पिकातील खास उत्पादन देणारे बियाणे. maize seeds variety
maize seeds variety राज्यातील बहुतांश शेतकरी रब्बी हंगामामध्ये मका या पिकाची निवड करतात, परंतु बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना बियाण्याची योग्य ओळख न पटवल्यामुळे किंवा योग्य बियाण्याची निवड न केल्यामुळे उत्पादन क्षमतेत घट पाहायला मिळतील. त्यामुळे राज्यातील चांगले असणाऱ्या मका maize seeds variety बियाण्या बद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. पेरणी कालावधी कृषी तज्ञांच्या मते मका पिकाची उत्पादन वाढीसाठी 15 … Read more