Crop Insurance : पीक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
Crop Insurance : पीक विम्याचे हेक्टरी 13700 रुपये अनुदान कोण कोणत्या मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहू या. गेल्या वर्षी 2023 मध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संघटना सामोरे जावे लागले. महाराष्ट्र मध्ये काही भागामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून पिक विमा योजना … Read more