soyabean market: सोयाबीनच्या किमतीत वाढ! शेतकऱ्यांनी साठवलेले सोयाबीन विकावे की ठेवावे?

1000048563

soyabean market मागील काही दिवसापासून सोयाबीनच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आपण पाहत आहोत. दरवर्षीप्रमाणे ज्यावेळेस शेतकऱ्याकडील शेतमाल संपतो त्याचवेळी त्या शेतीमाला भाव आल्याचे आपल्याला पाहायला मिळते. बरेच शेतकरी आता या अनुभवातून सावरत आहेत. आपला शेतमाल विक्रीसाठी लगेच न नेता काही दिवस सांभाळून नंतर मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जातात. अशा शेतकऱ्यांना चांगला दर प्राप्त होतो. राज्यातील प्रमुख … Read more

10 hp sour krushi pump: आता 10 एचपी सौर कृषि पंप बसवता येणार.. कृषि पंप बाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

10 hp sour krushi pump

10 hp sour krushi pump : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा देण्यासाठी राज्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात मंजुरी दिली. या योजनेमध्ये आता सरकारकडून मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांना आता दहा एचपी पर्यंत सौर कृषी पंप बसवण्यास मान्यता देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी भूजल पातळी कमी आहे अशा … Read more

june to september nuksan bharpai : जून ते सेप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी आणि पुरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मंजूर.

june to september nuksan bharpai

june to september nuksan bharpai : शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पूर्णतः नुकसान होते. नुकसानीच्या प्रकारामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी,पुर, पिकावर पडणारे रोग अशा विविध अडचणीचा सामना शेतकऱ्यांना नेहमीच करावा लागतो. यातच मागील हंगामात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि पूर या कारणामुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे … Read more

krushi pump vendor selection सौर कृषि पंप अंतर्गत शेतकऱ्यांना वेंडर निवण्यासाठी पर्याय उपलब्ध.

krushi pump vendor selection

krushi pump vendor selection राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 90% अनुदानावर सौर कृषी पंप वितरित केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शेतकरी हिस्सा रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरली … Read more

tur hamibhav kharedi तूर हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू.

tur hamibhav kharedi

तूर शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरू – शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती tur hamibhav kharedi शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी म्हणजे तुरीच्या शासकीय खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारने यावर्षी तुरीसाठी ₹7,550 प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. मराठवाड्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात तुरीचे दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये म्हणून … Read more

अतिवृष्टी नुकसान भरपाई :महायुती सरकारकडून 2,920 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर,कधी होणार वितरण ; पहा सविस्तर माहिती.

अतिवृष्टी नुकसान भरपाई

अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2,920 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे.तर आज आपण या लेखामध्ये हा निधी कोणकोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झालेला … Read more

Ajit Portal :ब्रेकिंग न्यूज! शेतकऱ्यांना आता सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल उपलब्ध, कृषिमंत्री कोकाटे यांची मोठी घोषणा .

Ajit Portal

Ajit Portal : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. इथून पुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनेसाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल (Ajit Portal) नावाच एक संकेत स्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी … Read more

baramati krushi pradarshan 2025 : शेतीला उत्तम तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी पहाच कृषि प्रदर्शन .

baramati krushi pradarshan 2025

baramati krushi pradarshan 2025 : कृषी विकासाचे नवे पर्व baramati krushi pradarshan 2025 बारामती कृषी प्रदर्शन 2025 हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख आणि प्रेरणादायी कार्यक्रम आहे. बारामती, जिचे नाव कृषी तंत्रज्ञान आणि शेतीविषयक विकासासाठी ओळखले जाते, येथे दरवर्षी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन होते. यंदाचे प्रदर्शन 2025 मध्ये होत असून, हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेतीतंत्रज्ञान, नवीन … Read more