ativrushti nuksan bharpai kyc 2024 : शेतकाऱ्यांनो केवायसी करा तरच मिळेल अतिवृष्टी अनुदान.

ativrushti nuksan bharpai kyc 2024

ativrushti nuksan bharpai kyc 2024 खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित केला होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याबाबतची सूचना देखील देण्यात आल्या होत्या. आता या अनुदान वितरण करण्याबाबत याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित केलं जात आहे. ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये ज्या … Read more

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत जॉईंट सर्व्हे झालेला आहे की नाही,हे कसे तपासायचे?पहा सविस्तर.

Solar Yojana Joint Survey

Solar Yojana Joint Survey : मागेल त्याला सोलर योजनेत शेतकऱ्यांची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे योजनेत सहभागी होण्याची प्रक्रिया आता अधिक गतिमान झाली आहे . परंतु आता काही शेतकऱ्यांचा जॉईंट सर्व्हे (Solar Yojana Joint Survey) होत आहे.यात व्हेंडरची निवड, पेमेंट केल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज,त्यानंतर झालेल्या अर्जाची छाननी आणि त्यानंतरची प्रक्रिया म्हणजे जॉईटसर्व्हे होय. या महावितरणचे कर्मचारी … Read more

kanda market update : कांद्याचा दरात घसरण होण्याची पहा काय आहेत कारणे.

kanda market update

kanda market update : मागील काही दिवस सोन्याचे दिवस पाहिलेला कांदा किमतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे . किमती कमी झाली त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता देखील वाढत आहे. कांद्याची किंमत का घसरत आहे तसेच कांद्याची घसरण कधी थांबेल? याबद्दल बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहेत. यातच कांदा निर्यात शुल्क 20% आकारला जातो हा कधी कमी केला … Read more

vairan bank वैरण बँक: पशुपालकांसाठी नवा क्रांतिकारी उपक्रम.

vairan bank

vairan bank .वैरण बँक : पशुपालन हा ग्रामीण भागातील कुटुंबांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा स्रोत आहे. दूध, गोमांस, शेणखत, आणि इतर उत्पादने यांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होते. मात्र, या व्यवसायातील एक महत्त्वाची अडचण म्हणजे चारा आणि वैरणीची उपलब्धता. दिवसेंदिवस चाऱ्याचा तुटवडा वाढत असल्याने पशुपालनावर त्याचे प्रतिकूल परिणाम होत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने वैरण … Read more

e pik pahani last date रब्बी ई पीक पाहणी करण्यासाठी 15 जानेवारी अंतिम तारीख.

e pik pahani last date

e pik pahani last date महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेला उपक्रम आणि केंद्र शासनाने त्याची दखल घेऊन संपूर्ण देशभरात लागू केलेली ई पिक पाहणी मोहीम अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारावर करण्याकरिता महाराष्ट्र राज्य शासनाने माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा हा उपक्रम हाती घेतला. माझी शेती … Read more

ONION RATE DOWN : कांद्याचा दरात मोठी घसरण कांद्याचे दर 50 टक्के घसरले.

ONION RATE DOWN

ONION RATE DOWN : मागील बऱ्याच दिवसापासून कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात थोडे प्रमाणात का होईना वाढ झालेली पाहायला मिळत होती. परंतु शेतकऱ्यावरील संकट कधी संपत नसते याप्रमाणे शेतकऱ्यांचे मालाला मिळत असलेला चांगला भाव देखील टिकून राहिला नाही. यातच कांद्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणावर पडल्यामुळे कांड उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक तोटा … Read more

Solar Spray Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप अनुदान, असा करा अर्ज पहा सविस्तर .

Solar Spray Pump

Solar Spray Pump : शेतकरी बांधवांसाठी महाडीबीटी पोर्टलवर शासनाकडून सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या लेखात आपण आज या योजनेचे फायदे काय, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकेल, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक लागणारे कागदपत्रे , याची सविस्तर माहिती घेणार आहोत. Solar Spray Pump सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी … Read more

sugarcane harvester राज्यात 30 टक्के उसाची तोडणी यंत्राने

sugarcane harvester

sugarcane harvester यंदा ऊस तोडणीमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर झालेला दिसून येतो. राज्यात एकूण उसाच्या क्षेत्राच्या सुमारे 30 टक्के ऊस तोडणी यंत्रांद्वारे केली जात आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात हे प्रमाण 40 टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतांश साखर कारखान्यांनी यंत्रांवर अधिक भर दिला आहे. sugarcane harvesterसपाट क्षेत्रांमध्ये यंत्रांची पसंती ज्या भागात सपाट … Read more