E-Pik Pahani (DCS) 2024: तुमच्या मोबाईल मध्ये डीसीएस ॲपच्या माध्यमातून करा ई-पिक पाहणी.

E-Pik Pahani (DCS) 2024

E-Pik Pahani (DCS) 2024 : राज्यामध्ये ऑगस्ट 2024 पासून ई-पीक पाहणी (DCS) वर्जन 3.0.2 या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी न केल्यास पीक विमा आणि शासकीय अनुदानापासून वंचित राहावे लागू शकते . त्यामुळे शेतकऱ्यांनी ई – पिक पाणी करणे खूप महत्त्वाचे आहे.आज आपण या लेखामध्ये कशी करायची याबद्दल सविस्तर … Read more

rabbi e pik pahani रब्बी हंगाम 2024 ई पीक पाहणी सुरू अशी करा ई पीक पाहणी

rabbi e pik pahani

rabbi e pik pahani ई पीक पाहणी   rabbi e pik pahani  महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या सूचनेनुसार सर्व शेतकऱ्यांना  ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे शासनाच्या माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीकपेरा  या अभियानांतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबारेवर करणे आवश्यक आहे. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना ई  पीक पाहणी कशी करावी … Read more

Gai gotha yojana 2024 गाय गोठा बांधण्यासाठी 2 लाख रुपयांचे अनुदान! लवकर अर्ज करा

Gai gotha yojana

Gai gotha yojana शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.ही सुविधा शेतकऱ्याना त्याच्या जनावरांसाठी निवारा करण्यासाठी शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत उपलब्ध आहे . या योजनेअंतर्गत गाय, म्हैस, शेळी व कुक्कुटपालनासाठी गोठा किंवा शेड बांधण्यासाठी अनुदान दिले जाते . या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे … Read more

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा प्रश्न: महायुती सरकारकडून नवीन अपेक्षा Farmer Loan Waiver 

Farmer Loan Waiver

Farmer Loan Waiver : महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी कर्जमाफी हा नेहमीच महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. महायुती सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महायुतीने शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे आवश्यक आहे. आता कोणत्या शेतकऱ्याने कर्जमाफी मिळू शकते..? हे देखील तुम्हाला … Read more

शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी मिळणार 80% अनुदान!पहा सविस्तर माहिती subsidy for drones.

krushi drone application

शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वाप subsidy for drones : भारतीय शेतीत दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेती पद्धतींपासून आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू केली आहे. यामध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. ड्रोन तंत्रज्ञानामुळे फवारणी, पाणी व्यवस्थापन, पीक निरीक्षण, माती परीक्षण अशा गोष्टी अधिक सोप्या आणि अचूक पद्धतीने करता येतात.पारंपरिक … Read more

kukkut palan : गावरान कोंबडी पालनातू महिन्याला कमवतात दोन लाख रुपये

kukkut palan

kukkut palan कळस (ता. इंदापूर) या गावातील महावीर गजानन खारतोडे या तरुणाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. या तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करण्याचे ठरवलं. व्यवसाय करण्यासाठी महावीर गजानन खारतोडे यानी गावरान कोंबड्यांना असलेली मागणी विचारात घेऊन , गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले.आणि ते आपल्या व्यवसायात यशस्वी झाले. कळस गावातील महावीर खारतोडे यांनी … Read more

ई पीक पाहणी लाभार्थी यादी जाहीर! : E Pik Pahani list.

E Pik Pahani

E Pik Pahani : या लेखामध्ये ई पीक पाहणी यादी कशी तयार करायची आणि याचे फायदे काय याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत. ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिकाची नोंद सातबारा उतारा वर ऑनलाइन पद्धतीने करणे होय. शासनाकडून ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेता येतो. … Read more

soybean bajarbhav सोयाबीन बाजारभाव, सोयाबीन बाजारात तेजी..!

soybean bajarbhav

soybean bajarbhav दिवाळीच्या सणामुळे मागील काही दिवस बाजारपेठा बंद होत्या . त्यामुळे सोयाबीनच्या दराबाबत सविस्तर खुलासा होत नव्हता. परंतु सोमवारपासूनराज्यातील सर्व बाजारपेठा सुरळीत सुरू झाल्या आहेत. तसेच सर्व बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक देखील वाढली आहे. यामुळे सोयाबीन दरावर काय परिणाम झाला किंवा सोयाबीनला काय दर मिळत आहेत याबद्दलची माहिती आपण पाहूया. राज्यामध्ये सोयाबीनची कापणी सुरू असतानाच राज्यात परतीचा … Read more