खरीप पिक विमा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.

खरीप पिक विमा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.

खरीप पिक विमा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.

प्रधान मंत्री पिक विमा योजना 2024 मध्ये खरीप हंगाम मध्ये 1 जून 2024 पासून अर्ज भरण्यास सुरू झाले होते. राज्यातील बहुतांश शेतकरी यांनी या योजनेत सहभागी झाले आहेत. परंतु विविध अडचणी मुले राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास अडचणी आल्या आहेत. या योजनेतून शेतकरी वंचित राहू नये म्हणून सरकार प्रधान मंत्री पिक विमा योजना खरीप 2024 अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना मिळणार 1 रुपया मध्ये पिक विमा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
हे पण वाचा:
Farmer New Yojana दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ₹३५,४४० कोटींच्या दोन योजना जाहीर! फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ Farmer New Yojana

खरीप पिक विमा 2024 अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.

पिक विमा 2024 बाबत मोठी अपडेट

महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याची घोषणा 2023 मध्ये केली. एक रुपयात पिक विमा योजना मागील वर्षी यशस्वी पार पडण्यास शासनाला यश मिळाले आहे. या वर्षी म्हणजे खरीप 2024 साठी शेतकऱ्यांना अर्ज करण्यास बऱ्याच तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला होता. या अडचणी मुळे राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व कृषि मंत्री यांच्या प्रयत्नाने राज्यातील शेकऱ्यांना  खरीप पिक विमा 2024 अर्ज करण्यासाठी मुदवाढ देण्यात आली आहे. या आधी 15 जुलै ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती. आता ती तरीख 31  जुलै ठेवण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Gold Price Drop Today दिवाळीपूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री: सोन्या-चांदीच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ!Gold Price Drop Today

तरी ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा अर्ज भरला नही अश्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा अर्ज दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी सादर करावा अशी कृषि विभागामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a comment