Gas cylinder price: आनंदाची बातमी गॅसच्या किमतीमध्ये घसरण..

Gas cylinder price : एक एप्रिल 2025 रोजी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली. आर्थिक वर्षाच्या सुरुवात होताना अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. ज्यामध्ये सरकार टॅक्स बाबत नवीन घोषणा करतो अनेक कंपन्या आपल्या प्रॉडक्टच्या दराबद्दल घोषणा करतात. बँका आपल्या व्यवसाय धोरणामध्ये बदल करतात अशी विविध पदर आपल्याला आर्थिक वर्ष सुरुवात होताना पाहायला मिळतात. यातच एक महत्त्वपूर्ण विषय म्हणजे गॅस सिलेंडर. गॅस सिलेंडरचा (Gas cylinder price) देखील किमतीमध्ये कमी करण्याबाबतचा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेल्या नवीन धोरणानुसार गॅस सिलेंडर 45 रुपयांनी स्वस्त करण्यात आलेला आहे.

एक एप्रिल 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 19 किलोच्या गॅस सिलेंडर मागे 45 रुपये किंमत कमी करण्यात आलेली आहे. या किमती फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी कमी करण्यात आलेले आहेत. घरगुती गॅस कनेक्शन वापरण्यासाठी दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. Gas cylinder price

Gas cylinder price

फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी

शासनाचे नवीन धोरणानुसार फक्त व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Gas cylinder price) किमती कमी झालेले आहेत. घरगुती वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर मध्ये कोणत्याही प्रकारचे दर कमी किंवा वाढवण्यात आलेले नाहीत. मागील सात ते आठ महिन्यापासून घरगुती वापरासाठी वापरल्य जाणाऱ्या गॅस सिलेंडरचे दर हे याच प्रमाणे ठेवण्यात आलेले आहेत. घरगुती गॅस वापराबाबत कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. परंतु व्यावसायिक वापरासाठी वापरला जाणाऱ्या गॅस सिलेंडर मध्ये 45 रुपयांची किंमत कमी करण्यात आलेली आहे

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

हे वाचा : lpg gas e-kyc नागरिकांना मिळणार तीनशे रुपये सबसिडी लाभ, लवकरात लवकर करा हे काम

तीन वेळा किमतीत बदल

व्यावसायिक गॅस सिलेंडर (Gas cylinder price) बाबद शासनाने मागील तीन वर्षांमध्ये तीन वेळा बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये शासनाने तीन वेळा किमतीमध्ये वाढ केली आणि तीन वेळा गॅस किमतीमध्ये कमी देखील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसारच आता हे नमूद केले तर पुढे किती दिवसापर्यंत ठेवले जातील हा देखील प्रश्न सर्वसामान्याचे मनात निर्माण होत आहे. अनेक नागरिकांच्या माध्यमातून घरगुती गॅस सिलिडरच्या किमती (Gas cylinder price) कमी कराव्या अशी देखील मागणी केली जात आहे.

सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरधारकासाठी 45 रुपये किंमत कमी केली असली तरी सर्वच भागात 45 रुपये याप्रमाणे किंमत कमी होणार नाही. 45 रुपये ही रक्कम सरासरी असून काही ठिकाणी 40 रुपये, काही ठिकाणी 41 रुपये, काही ठिकाणी 44 रुपये या प्रमाणात गॅसच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. Gas cylinder price

Leave a comment