LPG Cylinder: LPG चा प्रश्न कायमचाच सुटणार, सरकारच्या एका निर्णयाणमुळे आता गॅस स्वस्त होणार?
LPG Cylinder : घरगुती स्वयंपाकासाठी एलपीजी सिलेंडरची अडचण आणि वाढती किंमत अनेकांना त्रासदायक ठरत आहे. सिलेंडर बुक करणे, डिलिव्हरीची वाट पाहणे आणि अधूनमधून टंचाई यामुळे रोजच्या जीवनात अडथळे येतात. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती पाईप नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन वाढवण्यासाठी नवीन प्रोत्साहन … Read more