gold price today: पहा दिवाळी धनत्रयोदशी दिवशी सोन्याचे भाव.

gold price today : पहा दिवाळी धनत्रयोदशी दिवशी सोन्याचे भाव.

धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी परंपरा

धनतेरस हा संपत्ती आणि समृद्धीला आकर्षित करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जाणारा दिवस आहे, ज्यावर सोनं खरेदीला विशेष महत्त्व दिलं जातं. परंपरेप्रमाणे सोनं खरेदी ही धन प्राप्ती ला आमंत्रण देण्याची पद्धत आहे. आजच्या डिजिटल युगात सोनं खरेदी खूपच सोपी झाली आहे, विशेष: डिजिटल गोल्डच्या स्वरूपात. डिजिटल गोल्ड हे कमी खर्चात खरेदी करता येतं आणि ते पूर्णपणे सुरक्षित असते. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड उपलब्ध आहे, जिथे कमीत कमी किमती पासून सोने खरेदी सुरू करता येते, आणि घरबसल्या सोने खरेदी करण्याची सुविधा मिळते.

डिजिटल पद्धतीने सोने खरेदी करणे gold price today

आज धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करण्यासाठी आपण आपल्या मोबाइल वरुण देखील सोने खरेदी करू शकता. या साठी आपण आपल्या मोबाइल मधील यूपीआय च्या माध्यमातून देखील आपण डिजिटल स्वरूपात सोने खरेदी करू शकता. आजच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला किती दर द्यावा लागेल या बद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहुयात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आजचे सोन्याचे भाव

डिजिटल स्वरूपात सोने खरेदी साठी आपण फोन पे, नवी , digi gold, aditya birla digital gola ,tanishq digital gold असे विविध माध्यम उपलब्ध आहेत. या डिजिटल स्वरूपातील सुविधेच्या माध्यमातून आपण आपण डिजिटल सोने खरेदी करू शकता. (खरेदी करतांना सर्व माहिती घेऊनच खरेदी करावी)

डिजिटल सोने दर

  • तनिष्क : 24 कॅरेट 8067 प्रती ग्रॅम.
  • डिजी गोल्ड : 24 कॅरेट 8054 प्रती ग्रॅम.
  • आदित्य बिर्ला गोल्ड : 24 कॅरेट 8052 प्रती ग्रॅम.
  • फोन पे : 24 कॅरेट8103 प्रती ग्रॅम.

सराफा बाजारातील सोन्याचे दर

  • मुंबई : 24 कॅरेट 8045 प्रती ग्रॅम.
  • पुणे : 24 कॅरेट 8050 प्रती ग्रॅम.
  • नागपूर : 24 कॅरेट 8065 प्रती ग्रॅम.
  • संभाजी नगर : 24 कॅरेट 8085 प्रती ग्रॅम.
gold price today

Leave a comment